जोड यांवरून विषय निघालाच आहे तर आज शनिवारच्या बिग बॉसच्या चावडीवर तुम्ही बघितलं सोशल मीडियावर सर्वत्र सोनाली आणि विशाल ही जोडी संपूर्ण महाराष्ट्र भर चर्चेची जोडी आहे दोघांच बॉण्डिंग खूप छान होतं अचानक त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झालेला आहे चावडीवर आणि त्याबद्दल काय सांगाल सोनालि का विशाल दोघांपैकी कोण योग्य वाटतं
तुम्हाला मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छितो की बिग बॉसच्या घरात चालणारा हा शो आहे या तुम्ही खेळाडू वृत्तीने बघाल तर खूप छान वाटेल कारण हे दोघं देखील तिथे स्पर्धक म्हणून आलेले आहेत त्यामुळे सोनालीने कधी विशाल ची सात घेतली असेल तर कधी विशालने सोनाली ची सात घेतली असेल ही मैत्री आहे त्यांची मीदेखील त्या ठिकाणी होतो
मी स्वता त्यांची मैत्री पाहिली कुठल्याही प्रकारचे गैरसमज आम्हाला वाटला नाही कीवा प्रेमाचे संबंध वाटले नाही त्यांची एक मैत्री आहे ते दोघही प्लेअर आहेत त्यामुळे ते त्यांच्या स्टाईल खेळत आहेत आणि त्यांचे प्रकार त्यांच्या मध्ये जे काही खटके उरले आहे लवकरच दूर होतील कारण ते खेळाडू आहेत मी एवढेच सांगेल कि ती छान जोडी आहे
या घरा मध्ये आणि त्यांनी या जोडीने मनोरंजन केलेल आहे पुढील देखील असेच प्रेम बाकी राहिली गोष्ट चावडीवर ज्या काही चर्चा झाल्या त्या चर्चा मध्ये एवढं तथ्य नसून त्यांनी दोघांनी एकमेकांमधील काही आरोप केले असतील मला असं वाटतं की ते सर्व खेळांमध्ये तुम्ही घ्या आणि त्यांना खूप सपोर्ट करा कारण ते खेळाडू खूप छान आहेत
कारण खेळ खेळत असताना एकमेकांची सात आपल्याला घ्यावी लागते त्यांनी दोघांनी एकमेकांची साथ घेतली आहे भले विशाल सोनाली सोबत आहे सोनाली विशाल सोबत आहे छान प्लेयर आहे त्यालाच आपण पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देऊया
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद