स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका मुलगी झाली हो या मालिकेत गेले काही दिवस शौनक आणि माऊ चा लग्नाची धामधूम पाहायला मिळते त्यानंतर आणखी एक लग्न सोहळा रंगणार आहे
या मालिकेतील शौनक ची बहीण आर्याचं लग्न सोहळा लवकरच पाहायला मिळणार आता तुम्हाला प्रश्न पडेल हे कसे शक्य आहे कारण मालिकेत रोहन आणि आर्याचं लग्न तर झालंय
त्यांचं लग्न तुटणार का तसं काही नाहीये गैरसमज करून घेऊ नका मालिकेतील आर्याचं रील नाही तर रियल लाइफ मध्ये लग्न होतं मालिकेत आर्या ची भूमिका साकारणारी
अभिनेत्री श्वेता अंबिकर हीच लग्न ठरल आहे तिचा केळवणा चा कार्यक्रम सुद्धा अगदी पारंपारीक पद्धतीत पार पडला श्वेताने लग्नाची तारीख जाहीर केली नसली
तरी तिच्या घरी लग्नाची लगबग पाहायला मिळते श्वेताचा लव मॅरेज असून तिचा मित्र तसेच लेखक दिग्दर्शक असलेल्या अमय गोरे याच्यासोबत येत्या काही दिवसातच लग्न करणार
श्वेताच्या सोशल मीडियावर तिचे अमेय आम्ही सोबत असे अनेक फोटोज पाहायला मिळतात अमेय च स्वतः च केक शॉप पासून होतकरू बाल कलाकारांसाठी फ्री थिएटर अकॅडमी चालवतो
श्वेताने मुलगी झाली हो या मालिकेत व्यतिरिक्त माझे मन तुझे झाले दुर्वा पुढचं पाऊल बाझी तू माझा सांगाती दिल दोस्ती दुनियादारी या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं तर मग आपली ही लाडकी अभिनेत्री श्वेता आता विवाहबंधनात अडकणार त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा द्या
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद