मुलगी झाली हो मालिकेतील ही अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात

मुलगी झाली हो जी मालिका गेल्या काही दिवसापासून प्रेक्षकांची चांगलीच दाध मिळवताना दिसत आहे विशेष म्हणजे साजरी आणि शोनकचे नुकतेच लग्न झाले हा लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडला असून आता शोंकलात मात्र विलास ने घेतलेल्या परीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे शोणकचा संसार सुरळीत चालावा

म्हणून तो नोकरीच्या शोधात आहे त्यात त्याला कधी यश मिळते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे साजिरी आणि शोनक मालिकेत त्यांच्या लग्नानंतर आता खऱ्या आयुष्यात लवकरच लग्नाच्या बंधनात अडकताना दिसणार आहे मुलगी झाली हो या मालिकेतील साजिरी ची वहिनी म्हणजेच कार्याची भूमिका निभावणारी अभिनेत्री लवकरच लग्न करत आहे नुकतीच तिने केळवण साजरी झाल्याचे

फोटो सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहे त्यामुळे येत्या काही दिवसात आर्या खरा आयुष्यात लग्न गाठ भांडणार असणार हे निश्चित झाले आहे मालिकेतील आर्या ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे श्वेता शौनक आणि साजरी चे लग्न जुळावे म्हणून आर्या त्यांनी खूप प्रयत्न केले होते त्यामुळे मालिकेतील आर्या

हे पात्र प्रेक्षकांची वेगवेगळी दात मिळताना दिसत आहे साजिरी विलास रोहन आजी याप्रमाणे आर्याचे पात्र देखील मालिकेत खूपच मनोरंजक आहे मुलगी झाली हो या मालिकेत श्वेताला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे ही लोकप्रियता अनुभवत असताना तिने पूर्ण लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे दलित विवाह केंद्र मध्ये अमेय गोरे यांच्या सोबत मैत्री झाली

आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले श्वेता आणि अमेय लवकरच लग्न करणार आहे आत्ताच श्वेताने केळवण साजरे झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले अमेय स्वतः लेखक

आणि दिग्दर्शक आहे त्यासोबतच त्याने काही नाटकांमध्ये अभिनय देखील साकारला आहे या शिवाय तो स्वतः एक नाट्य अकॅडमी चालवत आहे आणि यातूनच कलाकारांना अभिनयाचे धडे दिले आहे टीव्ही बॉक्स मराठी चैनल कडून अमेय आणि श्वेता यांना पुढील वाटचालीसाठी खुप सार्‍या शुभेच्छा

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *