तुझ्यात जीव गुंतला या मालिकेतील अंजली आणि राणा ची जोडी प्रेक्षकांना फार आवडली होती अंजली आणि रानाने चहा त्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं
राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी ची मालकी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही सध्या चालू आहे त्यामुळे आता अंजली बाईंना प्रेक्षक मिस करता आहे
पण आता प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली कारण लवकरच अंजली म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर वेगळाच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येतेय झी मराठी वरील नवीन कॉमेडी शो
हे तर काहीच नाही या शोचं सूत्रसंचालन अक्षया करणार असल्याचे समजत आहे टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा अक्षय परत असणारा आहे तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असेल तर तुम्ही किती उत्सुक आहात तुमच्या लाडक्या अंजली बाई ना सूत्रसंचालन करताना पाहायला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद