अक्षय वाघमारे बिग बॉस च्या 3 सीजन मध्ये सहभागी होता मात्र तो तिसऱ्या आठवड्यात एलिमेंट होऊन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला अक्षय आपल्या सोशल मीडियावर बर्यापैकी ऍक्टिव्ह असल्याचं दिसून येतं
बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या हालचालींवर त्याचं बारीक लक्ष असतं आणि तो आपल्या सोशल मीडियाद्वारे बिग बॉसच्या घरातील घडामोडींवर टीका टिप्पणी करताना दिसतो
अक्षय च्या घरी एक गुड न्यूज आली आहे ही गुड न्यूज काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अक्षय ने नुकतीच एक नवीकोरी गाडी विकत घेतली आहे
अक्षय ने टोयोटा क्रीष्टा गाडी विकत घेतली आहे अक्षयने आपल्या कुटुंबासोबत गाडीचा फोटो काढून वेलकम टू द फॅमिली असं कॅप्शन दिल आहे अक्षय ने हा आनंद आपल्या फॅन सोबत सोशल मीडियावर शेअर केला तर तुम्हाला अक्षय आवडतो का अक्षय पुन्हा बिग बॉसच्या घरात गेल्यावर तुम्हाला पाहायला आवडेल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद