मराठी चित्रपटातील अभिनेत्री सोनाली ची खरी जीवन कहानी सोनाली चा खरं नाव हे सोनाली कुलकर्णी आहे निकनेम ही सोना आहे सोनाली चा जन्म 18 मे 1988 साली झाला
2021 प्रमाणे किती जवळ ती 33 वर्षाची आहे पुणे महाराष्ट्र हे तिचं जन्मगाव आहे सोनाली कुलकर्णी ही जातीने हिंदू आहे तिचे लग्न झाले आहे आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे
कुणाल बेनोडेकर तिने ग्रज्युएट इं मास कमुनिकेशन हा बॅक ग्रॅज्युएशन केलेले आहे फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे सोनाली कुलकर्णी चा पहिला पिक्चर होता
गौरी तो 2006 मध्ये आला सत्तर ते ऐंशी लाख रुपये एका मूव्हीचे ति घेते अंदाज ट्रॅव्हलिंग आणि डान्सिंग या तिच्या हॉबी आहेत सोनाली कुलकर्णी चे इंस्टाग्राम फॉलोवर्स आहे
1.7 मिलियन सोनालीला आई-वडील आहेत अतुल कुलकर्णी हे तिच्या भावाचं नाव आहे पिवळा आणि निळा हे त्याचे आवडते कलर आहे सोनाली कुलकर्णी ची उंची 5.5 फिट आहे 75 किलो ची ती आहे सोनाली कुलकर्णी चे निव्वळ मूल्य आहे आठ ते नऊ करोड अंदाजे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद