नवऱ्याने बायकोला दिले वाढदिवसाचे सरप्राईज गिफ्ट पण ते गिफ्ट पाहून बायकोला

सुजाता चा आज चाळीसावा वाढदिवस समीरने सरप्राईज गिफ्ट दिलं कार सुजाता भारावली ही चाबी कारची मी आज मुलांचे बघतो तुझा दिवस तुझ्या पद्धतीनं साजरा कर मैत्रिणीसोबत किंवा एकीटीने तुला आवडेल तसं अरे असं कसं आपण सगळे जाऊ इंजॉय युवर डे असा निरोप घेतला गाडीच्या वेगास सोबत मनाचाही वेग वाढला गडबडीत सिग्नल मोडला पुढच्या सिग्नलवर पोलिस हजर सुजाता गडबडली कारण

उत्साहाच्या नादात गाडीचे पेपर लायसन्स काही घेतलं नव्हतं सोबत तणावात गाडी डिव्हायडर ला घासली गेली अजून एक नवा ताण तिने गाडी ऐका बाजूला उभी केली समीरला फोन लावला काळजी करू नकोस सगळे पेपर्स लायसन सगळे व्यवस्थित ठेवलेला आहे ते दाखवा त्यांना सगळे सोपस्कार झाले सुजाता घरी आली गाडीवर ओरखडे उमटले ते सांगायचा धीर होईना तिचा उतरलेला चेहरा पाहून समीरने विचारले काही प्रॉब्लेम सगळं सांगितलं

सुजाता ने गाडीवरच उमटले ना ओरखडे तुला तर कुठे काही लागलं नाही ना नाही ना नाही मग त्याचा ताण घेऊ नकोस गाड्या कितीही येतील पण तू सुरक्षित आहे हे महत्त्वाचं वस्तूपेक्षा व्यक्ती महत्त्वाची कधीही सुजाता आदराने त्याच्या डोळ्यात पाहत राहिली समीरच्या जोरात ओरडण्याने सुजाता एकदम भानावर आली दुपारी टीव्ही पाहता पाहता तिचा डोळा लागला आणि हे सगळं तिने स्वप्नात अनुभवलं होतं

दोन तासांपूर्वी ती बाजारातून आली होती स्वतःसाठी काही सामान कपडे बांगड्या मुलांसाठी थोडसं सामान आणि घरात लागणाऱ्या काही वस्तूंची मनासारखी खरेदी झाली होती समीरची नेहमीची प्रत्येक बाबतीत चूक काढायची सवय होती कधी किमती वरुन तिला बोलायचा तर कधी वस्तूंच्या कॉलेटी वरून पण चुका कडून भरपूर बोलल्या शिवाय जणू त्याला करमत नाही आणि ती कशी वेंधळी किंवा व्यवहार शून्य आहे

तिला सांगूनच त्याला चैन पडायचं तेच आता सुरू झालं होतं पण या सगळ्या बोलण्याने सुजा सुजाताचा खरेदीचा आनंद कुठल्या कुठे गायब व्हायचं झाला नवीन वस्तू वापरताना मन आनंद होण्यापेक्षा समीरने बोललेले शब्द आठवायचे स्वतः समीरही खरेदी करताना सोबत असला की इतके चिकिसा करायचा की नवी गोष्ट घेण्याचा आनंद उत्साह कुठल्या कुठे गायब व्हायचा शिवाय प्रत्येक बाबतीत इतर व्यवहार चातुर्य पणाला लावल्याने तो सतत तणावात आणि रागातही राहायचा

स्वतःसाठी व परिवारासाठी वस्तूची किंमत महत्त्वाची चिकित्सा करून घातलेला वेळ महत्वाचा की वस्तूचा उपभोगतून मिळणारा आनंद आणि उत्साह जास्त महत्त्वाचा जातं त्याला वेळीच ठरवता आले पाहीजे वस्तू वरील ओरखडे महत्त्वाचे की मनावरील ठरवता आलं पाहिजे

आपण कमावलेल्या संपत्तीचा मालक म्हणून किती आनंद घ्यायचा आणि संपत्तीचा रखवालदार म्हणून मुलांना किती आयत करायचं त्याचा योग्य निर्णय घेता आला पाहिजे नाहीतर आयुष्याच्या संध्याकाळी एकच प्रश्न राहील स्वतःसाठी मनसोक्त किती जगलो कसा जगलो मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *