या मुलाचे शेवटी जे झालं ते पाहून धक्का बसेल

इंजिनिअरिंगला असणाऱ्या सार्थक चा आज वाढदिवस एकविसावा नव्या रीतीला अनुसरून आई-बाबांनी काल रात्री बारा वाजता फोन लावला त्याला पूर्ण बेल गेली महाशय फोन घेतला नाही आपल्या मनात आई-बाबांनी त्याच्या सौख्यासाठी देवाजवळ प्रार्थना केली आणि झोपले रात्री दीड वाजता सार्थक ने परत फोन केला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा मी मित्रा सोबत होतो म्हणून फोन नाही उचलला त्याने केक आणला होता सोबत फॉक्स प्रे आणला होता प्रे उडवला केक कटिंग झालं त्यांनी मला बर्थडे थोडी मस्ती केली

पण एक प्रॉब्लेम झाला काय झालं तोच स्प्रे किंवा केकची आयसिंग डोळ्यात गेली बहुतेक आग होते डोळ्यांची आणि पाठीला ही मार बसलाय बहुतेक पाठ एकाच जागी दुखते या नव्या प्रकारच्या वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीची खरं म्हणजे खुप चिड येते दोघांनाही पण नाईलाज थंड पाण्याने डोळे धुण घे दोन-तीन दा आणि पाठीला मलम लावून झोप आता पहाटे पाच वाजता परत फोन वाजला आईचा मम्मी माझे दोन्ही डोळे खूप सुजले उघडता येत नाही खूप दुखत आहे मला काही दिसत नाही आणि उडता येत नाही

सार्थक चा रडवेला आवाज आईने गडबडीत बाबाला उठवल तणावात येऊन त्याला रागवणं झालं घरापासून 500 किलोमीटर मन लगेच पोचणे अशक्य पण मन मात्र खूप गतीने नकारात्मक कडे पळतं म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती अशी अवस्था झाली आईची मनात शेकडो विचार सुखरूप तर आहे ना डोळ्यांना जास्त ईजा तर झाली नसेल ना दृष्टी तर जाणार नाही ना तो आंधळा झाला तर अशा विचारांनी तिच्या डोळ्यासमोर अंधार होऊ लागला तिला च तान येऊ लागला सोशल मीडिया चे केक मुळे होणाऱ्या

अपघातांचे सगळे मेसेज आणि व्हिडिओ आठवू लागले त्याला ताबडतोब मित्राला घेऊन हॉस्पिटल ला जायला सांगितलं आणि ज्यांनी तिकडे निघण्याची तयारी केली नशीब बलवत्तर म्हणून त्यांच्या डोळ्यांना काही झालं नाही दोन प्रकारचे ड्रॉप वापरून 24 तासात डोळ्यांना आराम पडला मात्र गम्स मुळे एका गंभीर इजा झाली त्याच्या उपचारात भरपूर पैसा आणि वेळ दोन्ही गमवावे लागले सार्थक चे तर बेड रेस्ट मुळे एक सेमिस्टर वाया गेले पण यातून त्याने आणि त्याच्या मित्रांनी अशा प्रकारे वाढदिवस साजरान करण्याची शपथ घेतली

पण हे सगळं समजण्यासाठी आई-बाबांचा म्हणून पटण्यासाठी सार्थक ला भरपूर किंमत मोजावी लागली सोशल मीडियावर असे व्हिडिओ अधूनमधून येतच असतात सगळेच पाहतात आई-वडील मुलांना सजक करतात मुलं तात्पुरता विचार करतात पण वाढदिवस नववर्ष किंवा अजून कोणताही प्रसंग साजरा करायचा असला की मजा मस्ती करत हे सगळं करतातच परवाच एका मुलाने यात जीव कमवण्याचा मेसेज व्हायरल झाला आहे वाढदिवसाच्या दिवशी आई-वडिलांना किती यातना झाल्या असतील

त्याची कल्पनाही करवत नाही आपली संस्कृती कुंकुमतिलक लावून औक्षण करायची या वर्षी काहीतरी नवीन आणि चांगलं करणार असा संकल्प करायचा हा दिवस कालानुरूप प्रत्येक गोष्टीबद्दल बदलता तच कपाळावर लावायच्या टीळाची जागा पूर्ण तोंडाला फासायच्या केक ने घेतली आणि संकल्पांची जागा मौज मस्ती आणि हॉटेलच्या पार्टे यांनी घेतलेले आहेत नव्या पिढीची तर यात चूक आहेत पण लहानपणापासून केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या आई-वडिलांची ही तितकेच मोठी चूक आहेत त्यांनी आपली पद्धत सोडून

आपल्या वागण्यातून मुलांवर ही प्रथा बिंबवली आहेस की दुसऱ्यांच्या संस्कृतीत आदर करण्याची आपली शिकवण त्यामुळे केक कापायचा नाही असं जरुरी नाही बदल म्हणून आपल्या मिठाया खाण्या ऐवजी वेगळा पदार्थ खाण्यापूर्वी केकला महत्त्व द्या सध्या केक आणि बेकरीचा व्यवसाय हा खूप मोठा व्यवसाय आहे त्यांनी केक बनवताना त्याची सजावट करताना लागणाऱ्या सामानाचा जाणीवपूर्वक वापर करावा तब्येतीला खास करून डोळ्यांना आणि त्वचेला अपाय कारक ठरतील अशा केमिकल्सचा वापर न करण्याचा सामाजिक भान ठेवावं

सिनेमा सिरीयल यांनीही त्यांच्या कथेत वाढदिवस साजरा करण्याचे अघोरी प्रकार दाखवू नये कारण अनुकरण करण्याची सुरुवात तिथूनच होते बहुतेक वेळा अर्थात सगळ्यांना बदलण्याचा सल्ला देणार उपदेश करणं आपल्याला शक्य नाही आणि ते कुणी ऐकणार नाही पण आपल्यापुरतं केक कापणार नाही अनेक एकटीच्या उपस्थित राहून प्रोत्साहन देणार नाहीये मिठाई वापरूनच माझा माझा शक्य झालं तर परिवारातील सदस्य यांचा वाढदिवस साजरा करेल असा संकल्प करायला काय हरकत आहे मित्रांनो या बद्दल तुमचे मत काय

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *