जय गायत्रीच्या मैत्रीत दुरावा बिग बॉस मराठी 3

बिग बॉस मराठी घरांमध्ये दिवसागणिक सदस्यांमधील नाती बदलत आहे जे सदस्य अगदी जिवाभावाचे मित्र व जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या त्यांच्यामध्ये दुरावत चालला आहे मागील आठवड्यात विशाल आणि विकास तसेच गायत्री आणि मीरा मध्ये जोरदार भांडण झाले त्यामुळे आता त्यांनी एकमेकांशी बोलणे सोडले आहे तसेच विशाल

आणि सोनाली यांच्यामध्ये देखील अबोला तसच आहे आणि आता कालपासून कुठेतरी जाय आणि गायत्रीच्या मैत्री देखील फूट पडली आहे असे दिसून येत आहे काल जयने गायत्रीला नॉमिनेशानमध्ये देखील टाकले गायत्री ला जायचे वागणे आणि जय ला गायत्रीचे वागणे बोलणे इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगणे हे पटत नाहीये आणि त्याच बाबतीत तो उत्कर्ष आणि मीरा यांच्याशी बोलताना दिसणार आहे

उत्कर्ष आणि मीरा सोबत चर्चा करणार आहे जायचे असे म्हणणे आहे आपल्या गोष्ट इकडे तिकडे जातात किंवा आपण जे मेहनत करतो ती वाया जाते मीरा चे म्हणणे आहे मागच्या आपण दुसरा कोणता वेगळे सदस्यांमध्ये इन्वेस्ट केला असताना तीच गोष्ट आपल्याला चांगला रिझल्ट आला असता विशाल मध्ये इन्वेस्ट केला असता तर तो मी उभा राहिला असता

तर गोष्टींमध्ये आपल्यासाठी आपल्याला सपोर्ट ची गरज नाहीये आपल्याला वोट पण गरज नाहीये उभ राहण काही पण असुदे जेव्हा कोणी आपल्यासाठी उभे राहताना आपली फॅमिली वाटते रे मीराचे म्हणणे आहे आपल्याला काही गरज नाहीये जय पुढे म्हणाला आज जर तू माझ्या विरुद्ध तिकडे गोष्टी बोललीस तू आमच्याकडून शिकलेली आहेस तू तिकडे 40 लोकांसमोर काढते

चूक मग कुठे युज करतेस पेपर उद्या असही होईल ते देखील तुला सांगणार गोष्टी ते पण तुला बाजूला ठेवणार ज्यावेळेस गरज आहे तेव्हा इला वापरा किती वाढत गेली तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सीजन 3 दररोज रात्री साडेनऊ वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठी वर

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *