अक्षय ने दिला विशाल ला पाठिंबा बहुतेक लोक त्याचाच वापर करत होतो

नमस्कार अक्षय फिल्मी बॉक्स मराठी चॅनेल मध्ये खूप खूप स्वागत आहे बाहेर आल्यानंतर बिग बॉस बघातच असेल तर या शनिवारी चावडीवर आपण पाहिलं खूप मोठं गुपित सोशल मीडियावर पसरत आहे आणि विशाल आणि सोनाली यांच्या बद्दल तुम्ही पाहिलेच असेल महेश मांजरेकर यांनी त्यांना खडे बोल सुनावले आणि विशाल आणि सोनाली मध्ये बराच वाद झाला यावर तुम्ही काय सांगा मला वाटतं जे झालं ते योग्य झालं कारण विशाल भाऊ खूप छान मुलगा आहे मी त्याला तेव्हाही पहिल्या दुसऱ्या दिवशी मी त्याला बोललो होतो

की लोगो तुझा वापर करून घेतात आहे आणि त्याच्याबद्दल सावध रहा मला मोठा भाऊ म्हणून मी असा सल्ला देत होतो आत मध्ये मध्ये सोनालीला सुद्धा सांगितलं होतं की जे आहे ते रियल वाग फेक वागू नकोस कारण बऱ्याच लोकांना ते खटका यायचं व्यक्ती म्हणून ती खूप छान आहे रियालिटी शो आहे सिरीयल भाग हे जास्त दिवस लपवू शकत नाही तर मला वाटते की त्याच्यामुळे ती वाचत होती तो माणूस समजा विशाल मुळे ते वाचत होती विशाल च्या ने जो स्टॅन्ड घेतला त्यामुळे तिला थोडस हर्ट झाला आहे आता स्वतःचा गेम तिला खेळावा लागेल

कारण ती विशाल मुळे इतके दिवस वाचत होती आणि विशाल एक छान कॉम्प्युतीतर आहे तो ही उत्तम खेळाडू आहे स्वतःहून खेळण्यात सोनाली कमी पडत होती तिला कॉन्फिडन्स नाही आहे स्वतःबद्दल आणि आपण म्हणतो ना की नोमिनेशन मध्ये आला की टीआरपी घेणे नाही करत पण काही व्यक्ती आहे ज्या करतात आणि आता स्वतः नॉमिनेशन मध्ये येऊन स्वतः सोलो माणूस कसा खेळतो हे तिला आता कळेल कमी कारण की मला वाटते की विशाल आता खेळा लागला आणि छान माणूस आहे छान आहे आणि तो उत्तम खेल पुढेही त्यांनी माझ्या पाच फेवरेट मधला तो माझा आहे

कॉम्प्युतितर आणि आम्ही कितीही भांडलो तरी शेवटी आम्ही मित्र आहोत गेम आहे शेवटी खेळाडू म्हणून तुम्ही खेळावा लागतो आणि मैत्री जरी असली एक माणूस येथे जिंकणारा असतो आणि स्वतासाठी खेळायचं असत आणि आता बरेच लोक विशाल आणि सोनाली तिथे कमी पडते जे झालं ते योग्य झालं असं मला वाटतंय आणि विशाल देदो स्टंट घेतला तो मला आवडला विशाल आणि सोनाली यांच्यामधून तर सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही कोणाला कराय विकासलाच विकासने म्हटलं होतं सोनाली

आणि विकास हे माझ्या डोक्यावरचा भार आहे तर तुम्हाला या बद्दल काय वाटतं विकास नसेल त्याच्या डोक्यावरचा भार कारण विकास हा खूप स्मार्ट प्लेयर आहे आणि तो खेळतो आणि तो आधीपासूनच तो खेळत होता आणि आताही तसाच ठेवतो आहे मला वाटतं सोनाली जो भार होता त्याचं जे वाक्य होतं मला वाटतं की ते करेट करत होतं कारण की मी घरात तो तेव्हाही त्याला सांगितलं होतं की काही लोक आहेत की तुझा वापर करून पुढे जातील त्याबद्दल तू थोडा सावध राहा कारण की तू फार भोळा माणूस आहे आणि मला वाटतं

की त्याने सांगितल्यामुळे त्या गोष्टी घडायला लागल्या की ज्या कधी घडल्या नव्हत्या आणि मला वाटतं की यात काही चुकीचं नाही कालच तृप्ती ताई यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती की सोनालीने विशाल ला आजपर्यंत घरात बराच त्रास दिलेला आहे तर तुम्ही घरात राहिल्यानंतर तुम्हाला वाटलं की सोनाली खरच विशाल बद्दल असं काय करते आहे काही प्रमाणात वाटलं होतं कारण की काय आहे जेव्हा आमचे टास्क द्यायचे आम्ही मी आणि उत्कर्ष ने तर रोज आम्ही तीन आठवडे मला वाटतंय की जी काम वाटून दिलेली होती कुठे कॅप्टननी कुठे बिग बॉसने त्यात खूप आळशीपणा करायची

आणि तिची सगळी काम हा विशाल खूप मोठ्या प्रमाणात करतात आणि मला वाटते की विशाल ने हे खूप मोठ्या प्रमाणात केलं होतं मैत्रिणी साठी केला होता हे तिला कळून चुकलं असेल कीवा कळलं असेल अजूनही आणि त्यामुळे या गोष्टी घडत आहेत त्यांनी केलेच नाही आणि त्यामध्ये चिडचिड होत असेल आता पीट मळण किंवा छोट्या छोट्या गोष्टी करणं या विशाल करायचा मदत करायचा तिला मी आम्ही सगळे ही मदत करायचो कुणाला कुठल्या मुलीला कुठल्या माणसाला जमत नसेल तर आम्ही स्वतः जाऊन मदत करायचो

विशाल बराच काही गोष्टी करायचा एक खूप चांगला मित्र म्हणून ते होते पण आता जेव्हा खऱ्या गोष्टी समोर येतात मी बाहेरून सुद्धा ज्या गोष्टी आणि एक वेगळा चेहरा मी एक वेगळा माणूस आणि आत्ता असेही म्हणाले की रियालिटी शो आहे रियल वागणं कधी पण रियल वागेलाच पाहिजे कारण जास्त दिवस त्या गोष्टी लपून राहत नाही मला वाटतं की विशाल स्टँड योग्य आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *