माझी तुझी रेशीमगाठ फेम अभिनेता संकर्षण कराडे हा या मालिकेनंतर आता नव्या शो मधून आणि नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे किचन कलाकार शोच नाव असून
काही दिवसांपूर्वीच या शोचा प्रोमो देखील समोर आला आहे आता या शोमध्ये ची एक कवय झळकणार आहे आणि तो खवय्या म्हणजेच अभिनेता प्रशांत दामले
या शोमध्ये जजची भूमिका साकारणार आहे या शो मध्ये कला विश्वातील एक कलाकार देखील सामील होणार आहेत कुठले कलाकार हे पाक कलेचे शिवधनुष्य पेलू शकले
याचा अंतिम निर्णय या शोमध्ये प्रशांत दामले घेणार आहेत नुकताच या शोचा एक प्रोमो देखील समोर आलाय प्रोमो पाहून याशिवाय प्रशांत दामले या शोची जज असणार
चाहत्यांची या शो बाबतची उत्सुकता खूपच वाढली एकच राजा येतो खवय्येगिरी म्हटल्यावर प्रेक्षकांसमोर एकच चेहरा येतो ते म्हणजे प्रशांत दामले यांचा प्रशांत दामले
यांनी याआधीही आम्ही सारे खवय्ये आज काय स्पेशल असे कुकरी शो गाजवले त्यांच्या या शोला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाददेखील मिळाला होता
त्यामुळे आता या नव्या शोमध्येही त्यांना पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहे मग तुम्ही या शोमध्ये प्रशांत दामले यांना पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आणि तुम्हाला या शोमध्ये आणखी कोणत्या कलाकारांना पाहायला आवडेल
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद