गायिका शाल्मली खोलगडे हिने 22 नोव्हेंबर 2021 रोजी फरान शेख सोबत लग्न केले फरान हा साऊंड इंजिनिअर आहे शाल्मलीने मोजक्या लोकांच्या उपस्थिती घरच्या घरीच लग्न केले
तर एक डिसेंबरला ती तिच्या इतर मित्र परीवारासाठी रिसेप्शन पार्टी अरेंज करणार असल्याचे म्हटले जात आहे शाल्मलीने आजपर्यंत बरीच हिंदी आणि मराठी गायली आहेत
काही म्युझिक व्हिडिओ मध्ये शाल्मली अभय अभिनय करताना सुद्धा दिसली सुर नवा ध्यास नवा या मराठी गाण्याच्या कार्यक्रमात शाल्मली परीक्षक म्हणून सुद्धा दिसली होती तर तुम्हाला शाल्मली आणि फरान ची जोडी कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद