जीव माझा गुंतला या मालिकेतील मल्हारची आई म्हणजे सुवासिनी ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावताना दिसते सुवासिनी ही भूमिका अभिनेत्री सुनिता दातार साकारताना दिसतात
या भूमिकेसाठी रोज तयार होताना सुमेघा यांना केसांना किती पिना लावायला लागतात याचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत
सुमेधा यांनी केला स्क्रीनवर आम्ही साकारत असलेल्या भूमिकेसाठी आम्ही कलाकार तर मेहनत घेत असतो पण त्याआधी आम्ही छान दिसावं यासाठी आमची रंगभूषा केशभूषा वेशभूषा यावर मेहनत घेतली जाते
त्यात सगळ्या आर्टिस्ट ला सलाम तसंच ऑफ स्क्रिन काम करणारे प्रत्येक आर्टिस ला सलाम असं कॅप्शन त्यांनी दिलेला आहे तर सुमेधा साकारत असलेली सुहासिनी भूमिका तुम्हाला आवडते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद