गायिका शालमली खोळगडे 22 नोव्हेंबर 2021 ला लग्नबंधनात अडकली शाल्मलीने तिचा बॉयफ्रेंड फरान शेख सोबत लग्नगाठ बांधली कुटुंबीय आणि मोजक्या मित्र-मैत्रिणी
यांच्या उपस्थितीत घरीच केलेल्या लग्नसोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे पण त्याहूनही जास्त चर्चा आहे की त्यांनी लग्नात एकमेकांना घातलेल्या हारांची शाल्मली
आणि फरहानने लग्नासाठी घरीच खास हार तयार केले त्यांच्या हरान मध्ये त्यांचे आतापर्यंतचे फोटो सुद्धा फुलांसोबत गुंतलेले होते आहे शाल्मलीने या हारांचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत
फरांचे आभार मानले थँक्यू फरान आपल्या लग्नासाठी खास हार बनवायला साठी तू तयार झालास असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलाय सोबत आणखी एक पोस्ट करत तिच्या बाबांच्या आभार मानते
शाल्मलीच्या बाबांनी लग्नत पुरोहितांची भूमिका सुद्धा पार पाडली त्यांनी लज्जा होम आणि सप्तपदी हे विधी स्वतः केले तिच्या बाबांनी यावेळी खास प्रत्येक मंत्राचा अर्थ संस्कृत मधून इंग्लिश मध्ये भाषांतरित करा सांगितला
तसेच आणखी एका पोस्टमध्ये तिने लग्न हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही नुसार पार पडल्याचं सांगितलं फरांच्या भावजी निकालाची दुवा म्हटल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं शाल्मलीच्या सेलिब्रिटी मित्रांनी आणि त्यांनी चाहत्यांनी दोघांचेही अभिनंदन केलं
डिसेंबर महिन्यात शाल्मली तिच्या सेलिब्रिटी फ्रेंड साठी एक ग्रँड रिसेप्शन आयोजित करणार आहे शाल्मली आणि फरहान बराच काळ एकमेकांना डेट करत होते पण हाच साऊंड आणि मिक्सिंग इंजिनियर तर शाल्मलीने मराठी सोबतच अनेक हिंदी गाणी सुद्धा गायली आहेत
तिने गायलेली मे परेशान बलम पिचकारी ही गाणी आता ही तितकीच हिट आहे शाल्मली आणि फरानला पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद