बॉलिवूडपासून थेट हॉलि’वूडपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री प्रि’यांका चोप्रा गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिच्या आ’गामी ‘सिटाडेल’ या वेबसीरिज’च्या चित्रीक’रणात व्यग्र आहे. यादरम्यानच प्रियांका आणि निकच्या घटस्फो’टाच्या चर्चा समोर आ’ल्या आणि अ’नेक चर्चांना वाव मिळू लाग’ला.
निक आणि प्रियां”का बरेच दिवस एकमेकां’पासून दूर राहत होते. त्यातच आ’ता म्हणे यांचा दुरावा आणखी वाढला आहे. आता तुम्ही म्ह”णाल यांच्यात दुरावा आला म्हणजे ने’मकं काय झालं…? हो ना… पण, ज्या मा’र्गानं तुम्ही विचार करता तसं काहीच ना’हीये. कारण निकपासून दूर राहणं मुळात प्रियां’काला शक्य होत नाही.
पण, कामा’च्या निमित्तानं मात्र तिला पतीपासून काहीसं दूर रहावं लागत आहे. याच’बाबत सांगताना ही देसी गर्ल म्हणाली, ‘हे वर्ष खरो’खरच कठीण होतं. वर्षभर घरा’पासून दूर राहणं कठी’णच होत होतं. विशेषत: अशा वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला भेटण्’यासाठी प्रवा’स करू शकत नाही.
मी एकटीच पडले होते.’ प्रियांका आणि निकम’धला दुरावा संपत आला तरीही त्यांना आता कोरो’नाच्या नियमाव’लीनु’सार क्वारंटा’ईन होण्या’साठी वेगळं रहावं लाग’णार आहे. म्हणजे एका अर्थी दुरा’व्यात भरच. कोरोना काळात एकमेकां’पासून दूर राहणं कठीण असलं तरीही एकमे’कांशी संवाद साधत, एकमे’कांना प्राधान्य आणि शक्य तितका वेळ देत आम्ही प्रसंग निभा’वून नेले,
असं प्रियां’कानं स्पष्ट केलं. दोघं’हीजण करि’अरला प्राधान्य देत असून, को’णाच्याही जीवना’त डोका’वत नसल्याचं तिनं सांगितलं. निकही प्रचं’ड मेहनती असल्’याचं म्हणत त्यानंही आप’ल्याला मोलाची साथ दिल्याचं प्रियां’कानं सांगि’तलं. तिची आणि निकची हीच गोष्ट अनेक जो’ड्यांना आदर्श देऊन जात आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद