रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा ची खरी कहाणी रियल नेम रेश्मा शिंदे निकनेम दीपा आणि रेश्मा तिचं जन्मसाल 27 मार्च 1987 रेशमाचे 2021 प्रमाणे 34 वर्षाची ती आहे
मुंबई महाराष्ट्र हे तिचा जन्मगाव आहे रेश्मा च लग्न झालेल आहे रेश्मा च्या नवऱ्याचं नाव अभिजीत चौगुले आहे ती जातीने हिंदू आहे बीकॉम ग्रॅज्युएशन हे तिचं शिक्षण झालेला आहे
यूनिवर्सिटी ऑफ मुंबई येथे तिचे शालेय शिक्षण झाले आहे डान्सिंग आणि ट्रॅव्हलिंग या तिच्या हॉबी आहे तिची टिवीवरची पाहीली मालिका होती बंध रेशमाचे ही 2011 मध्ये आली होती
रेश्मा ही एका एपिसोडचे पंचवीस हजार रुपये घेते अंदाजे रेश्माला लाल आणि काळा कलर खूप आवडतो दीपिका पादुकोण ही तिची आवडती अभिनेत्री आहे रेशमाचे इंस्टाग्राम फॉलॉवर 213 के आहे रेशमाचे निव्वळ आहे 40 ते 50 लाख रुपये अंदाज
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद