देव माणूस मधील या अभिनेत्याने दिली आपल्या प्रेमाची कबुली

देव माणूस 2 लवकरच आपल्या भेटीला या मालिकेचा प्रमोशनला अगदी धमाकेदार पद्धतीने सुरुवात झाली या मालिकेत कोण झळकणार मालिकेचे कथानक सत्य घटनेवर आधारीत असणार का त्याची चर्चा रंगली असतानाच आता ही मालिका एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली

मालिकेतील अभिनेता एकनाथ गीते हा सध्या त्याच्या रिलेशनशिप स्टेटस मुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे एकनाथ ने नुकतचती प्रेमाची कबुली दिली आहे एकनाथ ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे तो सध्या प्रचंड वायरस झालेल्या

या व्हिडिओ तो अभिनेत्री त्रिशा कमलाकर सोबत झळकतोय यामध्ये त्याने 2018 मधील आणि 2021 मधील असे दोन फोटो शेअर केले या रीला त्याने लव त्रिशा असं कॅप्शन दिले या दोघांच अफेर 2018 मध्ये सुरू झालं होतं या दोघांच्या नात्याला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत

त्यांचे व्हिडिओज आणि फोटो पाहून चाहते त्यांना लवकर लग्न करण्याचा सल्ला सुद्धा देतात एकनाथ आणि त्रिशा हे दोघं एकमेकां सोबतचे फोटो कायम शेअर करत असतात दरम्यान देव माणूस 2 मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

एकनाथ गीते देव माणूस दोन मध्ये झळकणार असल्याचं बोललं जातंय या मालिकेत अजित कुमार मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड झळकणार का मालिकेचे कथानक काय असेल पाहणं मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे

सध्या रंगलेली चर्चा पाहता किरण गायकवाड पुन्हा एकदा डॉक्टर अजित कुमार म्हणून भेटीला येणार अशी चर्चा तर रंगली त्याच सोबत इतर कलाकार कोण असणार त्याचीच उत्सुकता आहे तर मग एकनाथ ने जाहीर केलेलं त्याचं रिलेशनशिप स्टेटस आणि देव माणूस दोन भेटीला येणाऱ्या सगळ्या बद्दल तुम्हाला काय वाटतं करणे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *