सध्या मराठी सिनेसृष्टीत लगीन घाई पाहिला मिळते त्यातच आता आणखी एक बातमी मिळते अभिनेत्री प्राजक्ता माळी ही 2022 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहे प्राजक्ताची लग्नपत्रिका देखील समोर आली असून 28 जानेवारीला ती लग्न करणार आहे
पत्रिकेवर मुंडावळ्या नऊवारी साडी असा साज केलेली प्राजक्ताने तिच्या होणाऱ्या पतीचे सात फेरे घेतानाचे पाहायला मिळते पत्रिका पाहून गैरसमज करून घेऊ नका प्राजक्ता च लग्न आहे रियल लाईफ मध्ये होणार नसून रील लाइफ मध्ये होणार आहे
कारण ते तिचं खरोखर लग्न ठरलेलं नसून ती तिचा लॉक डाऊन बी पॉझिटिव्ह हा सिनेमा लवकरच भेटीला येणार या सिनेमात ती लग्न गाठ बांधणार आहे आणि तेही अभिनेता अंकुश चौधरी सोबत हो या सिनेमात प्राजक्ता अंकुश ची रोमँटिक वेडिंग जर्नी पाहायला मिळणार आहे
नावावरून तुम्हाला कळलं असेलच कि जर्नी लॉक डाउन मधल्या लग्नाची आहे प्राजक्ता ने सिनेमाचं पोस्टर शेअर केले आणि कॅप्शन देत लिहिले आहे की 3 डिसेंबर पांडू 31 डिसेंबर पावन खिंड आणि आता माझ्या पुढील चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करते
लग डाउन बी पॉझिटिव 28 जानेवारी खूप आतुरतेने वाट पाहते लॉक डाऊन च्या काळात 28 जानेवारी ला येतोय अंकुश प्राजक्ता होणार का राजी तर मग प्राजक्ता अंकुश च्या या लग्न सोहळ्यासाठी तुम्ही राजी आहात का हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद