अभिनेत्री श्रेया बुगडे हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे चला हवा येऊ द्या मधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चहाते खूपच उत्सुक असतात नुकतीच श्रेयाने तिची कमाई जाहीर केली
सोशल मीडियावर पोस्ट करत तिने स्वतःची कमाइ चा फोटो शेअर केला आता तुम्ही म्हणाल हे काय फोटो तर तुम्हाला श्रेया सोबत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके दिसताय मग श्रेयाक्या कमाईचा आणि या दोघांचं काय घेणेदेणे तर हीच श्रेयाची खरी कमाई आहे
श्रेयाने या फोटोला कॅप्शन दिले की मैत्रीचं मानवी करण भाऊ कदम कुशल बद्रिके माझी कमाई या दोघांचे आभार आता कळलं का आम्ही असं का म्हणालो ते भाऊ कदम हे तिघे गेले कित्येक वर्षे एकत्र काम करत आहेत हे तिघे एकमेकांचे घट्ट मित्र आहेत
त्यांच्या या ड्रयोवर चाहत्यांनी त्यांनी भरभरून कमेंट केल्या फेवरेट इन वन संकेत तुझा फेवरेट मंत्र या दोघांनी पण घेतला वाटतं यू ऑल लुक फिट अँड फाइन ही दोस्ती तुटायची नाय अशा एकापेक्षा एक कमेंट्स यांच्या या फोटोवर येतंय
दोघांची हि धमाल-मस्ती ओन स्क्रीन तर दिसतेच पण ऑफ स्क्रीन सुद्धा केमिस्ट्री अगदी छान जमली आहे आणि म्हणूनच त्यांची मैत्री किती उत्तम आहे त्याचं उदाहरण कायम दिसत असत तर तुम्हाला हा धमाल ट्रायो आवडतो का आणि श्रेयाने या दोघांना आपली कमाई म्हटलं आणि त्यातून आपल्या मैत्रीबद्दल अगदी थोडक्यात सांगितलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद