बिग बॉस मराठी 3 मध्ये काल दादुस यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली यानंतर आता घरात फक्त आठ सदस्य उरले मंडळी हे आठवी स्पर्धक खूप स्ट्रॉंग प्लेअर आहेत यापैकी फायनलचे दावेदार कोण असणार तर अनेक प्रेक्षकांनी त्यांचे वेगवेगळे अंदाज लावले पण मंडळी आता या आठ पैकी एक नाव जे फायनल चे दावेदार आहेत
ते आता जवळजवळ फिक्स झाले कारण काल चावडीमध्ये स्वतः महेश मांजरेकरांनी याबद्दलचा खुलासा केला आहे मंडळी हे नाव आहेत विकास पाटील म्हणजेच विकास पाटील हा बिग बॉस मराठी 3 च्या फायनलचा दावेदार असल्याचे मांजरेकर म्हणाले अंतिम या चित्रपटाच्या कलाकारांसोबत विकास ची ओळख करून देताना मांजरेकर यांनी हा खुलासा केला आहे
यावर अभिनेता आयुष शर्मा हा विकास ला म्हणाला की महेश सरांनी सांगितले म्हणजे तू नक्कीच फायनलचा दावेदार आहेत यावरुनच फायनल मध्ये म्हणजेच बिग बॉस मराठी 3 मध्ये शेवटपर्यंत जे चार स्पर्धक घरात राहतील त्यापैकी एक विकास तर निश्चितच आहेत यानंतर मला असं वाटतं की दुसरा जय दुधाणे असेल आणि तिसरा स्पर्धक नक्कीच मिलन शाही असेल
हे तीन स्पर्धक फायनल मध्ये असतील तर मला जवळ जवळ निश्चितच वाटतंय पण चौथा स्पर्धक कोण असणार तर मला वाटतं विशाल किंवा उत्कर्ष यापैकी एक राहील कारण विशाल अगोदर खूप छान खेळत होता तो एक नंबर वन होता आणि महेश मांजरेकर यांचा सुद्धा तो फेवरेट स्पर्धक होता पण मंडळी गेल्या दोन आठवड्या पासून विशाल चा गेम हा काहीसा भरकटला आहे
हेच महेश मांजरेकर सुद्धा म्हणाले म्हणजेच विशालचा गेम हा पूर्वीसारखा आता राहिला नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की इथून पुढे विशाल जर पहिल्यासारखा चांगला खेळला तर तो अंतिम 4 मध्ये नक्कीच असेल पण तो जर असाच भरकटला सारखा खेळला म्हणजेच तो जर सतत वाद घालत राहिला तर मग विशाल च्या जागेवर उत्कर्ष हा चौथा फायनल असेल
तर मंडळी मला असं वाटतं की विकास जय आणि मीनल ते तीन फायनल लिस्ट नक्कीच आहेत पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते चार फायनल लिस्ट कोण असणार तसंच विकास हा फायनल चा दावेदार असल्याचा खुलासा महेश मांजरेकरांनी चावडीत केलाय तर यावर तुमची प्रतिक्रिया काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद