अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला एका सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली रात्रीस खेळ चाले ही मालिका सोडत असल्याचं जाहीर केलं सोबतच सहकलाकारांवर गंभीर आरोप केले वारंवार होणाऱ्या व्यक्ती कर टिप्पणीमुळे ही मालिका सोडत असल्याचे तिने स्पष्ट केला आता या प्रकरणावर मालिकेच्या दिग्दर्शकाची भूमिका साकारली मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी म्हटले
की रात्रीस खेळ चाले या मालिकेने आम्हाला एक तुंबा मिळवून दिले शेवंता ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर मालिके मधुर बाहेर पडल्यानंतर आम्ही तिच्या तोडीच्या कलाकाराची निवड या भूमिकेसाठी केली तीसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे सांगताना दिग्दर्शकांनी आरोपांच्या आरोपांना उत्तर देणं टाळलं
खरं पण तिच्या तोडीची अभिनेत्री असल्याचं सांगत अपूर्वा ला प्रतिउत्तर दिले अपूर्वा नेमळेकर मालिका सोडून केल्यामुळे आता शेवंता ची भूमिका कोण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं अभिनेत्री ऋतिक तुळसकर शेवंता ची भूमिका साकारणार आहे कृतिका गेले अठरा वर्ष अनेक चित्रपटांमध्ये काम केले सोबत ती कथक विशारद सुद्धा आहे
तर व्यवसायाने सी प्रोफेशनल सायकॉलॉजिस्ट आहे या नव्या शेवंता चे सोशल मीडियावर फोटोही चाहत्यांना घायाळ करताय रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता आणि अण्णा नाईक या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते अपूर्वा ने साकारलेली शेवंता कायमच खास होती आता ही नवीन शेवंता जादू चालू शकेल का हे पाहव लागणार आहे तर तुम्हाला या नवीन शेवंताला पाहायला आवडेल का आणि जुन्या शेवंताला किती मिस कराल
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद