सुंदरा मनामध्ये भरली मधील नंदिनी म्हणजेच अभिनेत्री आदिती द्रविड हिला डेंग्यूची लागण झाली आहे आदितीने यामुळे सुंदरा मनामध्ये भरली या मालिका सोडली
असल्याची चर्चा आदितीला डेंगू झाल्याचं समोर आला आहे अदितीने केलेल्या कामाची बोलनी आणि तर प्रोफेशनल गोष्टींची पूर्तता होण्यासाठी तिचं सोशल मीडिया अकाउंट चे बाबा विनायक द्रविड सांभाळत आहेत
अशी माहिती अदितीच्या सोशल मीडिया वरून देण्यात आली आहे डेंगू झाल्यामुळे आदिती उपचार घेत असून ती तिने सुंदरा मनामध्ये भरली सोडली असल्याची चर्चादेखील सोशल मीडियावर सुरु झाली आहे
तर तुम्हाला मालिकेतील नंदिनी आवडते का नंदिनी फेम आदितीला मीस कराल का त्याशिवाय नंदिनी डेंगू तून लवकरात लवकर बरी व्हावी
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद