या अभिनेत्याच्या वडिलांचे निधन सिनेसृष्टीत पसरली शोककळा

मराठी चित्रपट सृष्टीतील नाट्य मालिका तसेच चित्रपट अभिनेते गिरीश परदेशी यांच्या वडिलांचे शुक्रवारी 26 नोव्हेंबर 2021 रोजी दुखद निधन झाले आहे गिरीश परदेशी यांना अनेक चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेत पाहिले आहे फॉरेनची पाटलीन या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका निभावली होती त्यांचा हा चित्रपट खूपच चर्चेत राहिला होता

झी मराठी वरील लोकप्रिय मालिका या सुखांनो या मालिकेत देखील गिरीश परदेशी महत्वाच्या भूमिकेत झळकले होते आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी सांगून एक पोस्ट त्यांनी सोशल मीडिया ग्राम अकाउंट वरून शेर केलीये त्या पोस्टमध्ये गिरीश परदेशी म्हणतात की 26 नोव्हेंबर 2021 रोजी माझे वडील अनंत प्रवासात निघून गेले

अत्यंत आदर्श समाधानी व परिपूर्ण आयुष्य ते जगले आमच्या प्रत्येक वाटचालीत पावलोपावली त्यांचा आधार मार्गदर्शन व प्रेम होते आणि राहील संगीत सौभद्र तोच परत आले असे अनेक नाटककार गिरीश परदेशी यांनी आपल्या अभिनयाने गाजवली होती सुरुवातीला पुणे थेटर करत असताना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांचे सिलेक्शन झालं

1998 साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मधून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले यातूनच हिंदी तसेच मराठी नाट्यसृष्टी जुळून आली त्यांची ओळख एवढेच नाही तर रशिया इंग्लंड पोलांड अमेरिका यासारख्या देशातून आलेल्या दिग्दर्शकां सोबत त्यांना काम करता आले पुढे कोरा कागज या हिंदी मालिकेत त्यांनी छोट्या पडद्यावर आगमन झाले

या सुखानो या ही त्यांची पहिली मराठी मालिका या मालिकेमुळे गिरीश परदेशी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले याचा प्रसिद्धीचा फायदा म्हणून देणे फॉरेनची पाटलीन हा चित्रपट साकारला चित्रपट मालिका हा प्रवास सुरू असताना काहीतरी वेगळं करायचं म्हणून सतरा अठरा वर्षांनी मालिके चित्रपटात काम करणे त्यांनी थांबवले

आणि आपला पूर्ण वेळ नाट्यसृष्टी साठी व्यतीत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला ट्रेनिंग सुरू करून आणि व्यक्तींच्या संपर्कात राहणे आणि नाट्यसृष्टीला जोडलं जावं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता रंगभूमीवर वेगवेगळे आणि तितकेच नावीन्यपूर्ण प्रयोग करून त्यांनी नाट्यसृष्टी यश मिळवले आहे आजवर वेगवेगळ्या विद्यापीठात जाऊन

त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं कामदेखील केला आहे गेल्या वर्षी कला क्षेत्रावर निबंध आल्यामुळे नाट्यसृष्टी पूर्णपणे कोलमडली होती त्या वेळी केवळ कला क्षेत्रावर अवलंबून न राहता वेगळ्या कामाचा शोध घेत राहावा असं त्यांनी म्हटलं होतं तर तुम्हाला अभिनेते गिरीश परदेशी आवडतात का गिरीश परदेशी यांच्या वडिलांना आमच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *