मिलाप झवेरी दिग्दर्शित सत्यमेव जयते 2 या सिनेमात जॉन अब्राहम दिव्या कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात एक मराठी अभिनेत्री चेहराही बघायला मिळणार आहे
ती म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री लिमये 25 नोव्हेंबर 2021 ला हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर भाग्यश्री ने टीम सोबतचे फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या तिने म्हटले
की सत्यमेव जयते दोन सिनेमागृहा मी तुम्हाला वचन देते तुम्ही दिसपॉईंट नाही होणार असं म्हणत दिग्दर्शक आणि बाकी टीम मेंबर्स ला तुमच्या शिवाय हे झालं नसतं
असं म्हंटला भाग्यश्रीने जॉन सोबत शेअर केलेले या फोटोमध्ये ती डॉक्टरांच्या व्हाईट कोर्ट मध्ये बघायला मिळयेते यावर ती या सिनेमात एका डॉक्टरची भूमिका साकारत आहे हे दिसून येत आहे
तिच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी तिचं कौतुक करत अभिनंदन केले भाग्यश्री घाडगे अँड सून या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळवली त्यानंतर तिने सत्यमेव जयते 2 या
दुनिया सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट नेहमी चाहत्यांची कनेक्टेड ठेवतात त्यामुळे तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडले असेल तुम्ही भाग्यश्रीला सत्यमेव जयते दोन मध्ये बघायला किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद