बॉस मराठी चा खेळ दिवसेंदिवस रंगदार वळण घेताना दिसतो घरातील स्पर्धकांची बाहेर जोरदार चर्चा सुरू आहे प्रत्येक जण आपल्या आवडत्या सदस्याला सपोर्ट करताना दिसत आहे
बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील बाळूमामा म्हणजेच अभिनेता सुमित पुसावले सुद्धा बीग बॉस मराठीला सुद्धा फोलो करताना दिसते सुमित तसा सोशल मीडियावर
सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतो नुकताच सुमित इंस्टाग्राम वर त्याच्या चहा प्यायची गप्पा मारत असताना एका चहा त्याने बिग बॉस फेवरेट स्पर्धक असा प्रश्न विचारला
त्यावर सुमित ने विकास मीनल अशी दोन नावे सांगितली बाळूमामा ने त्यांचे आवडते स्पर्धक कोण हे सांगितलं तुमचे आवडते स्पर्धक कोण
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद