अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया प्रेक्षकांमध्ये काही ना काही कारणाने चर्चेत असतात नुकतच त्यांच्या मुलाचा म्हणजे रियान चा वाढदिवस झाला
त्यानिमित्त आईची जेनेलियाने रियान साठी एक खास पोस्ट शेअर केली होती या पोस्टचा कॅप्शन मध्ये म्हटले की माय डियर बेस्ट बेबी बॉय तुझ्यासाठी खूप इच्छा सदिच्छा आहे
पण आज तु मला शिकवलं की ते माझ्या आहे तुझा नाही म्हणूनच मी तुला वचन देते की मी नेहमी तुझ्या इच्छा माझ्या आधी ठेवेल जेव्हा तुला उडाय च आहे तेव्हा तुझे पंख होण्यापेक्षा
तुला उंच उडण्यासाठी हवा बनेल जर तू पहिला नाही आलास तर मि वचन देते की डीस पॉईंट नाही होणार तर तुला दुसरं येण्याचं महत्त्व पटवून देईल किंवा अगदी शेवटच्या ओळीत बसण्याची
स्वतःची खासियत असते हे सांगेल पण महत्त्वाचं म्हणजे मी तुला चेअर्स नेहमी तुझ्यासमोर असेल तुझ्या मागे तुझा आधार बनण्याचे आणि तुझ्या सोबत असेल ज्यामुळे तो कधीच एकटा नसशील अशा शब्दात तिने रियान साठी तिच्या खास भावना व्यक्त करत त्याला मोटिवेटअ हि केलं तिच्या या पोस्टवर अनेकांनी रियान ला वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या
रितेशने रियान सोबतचा एक क्युट व्हिडिओ शेअर केला त्याला रितेश म्हणतोय की हक किसेस मला तुझ्याकडून हवे आहेत मी निर्लज्जपणे आयुष्यभर तुझ्याकडे ते मागणार आहे
तुझ्यासाठी तितकी मोठी गोष्ट नसेल पण माझ्यासाठी माझा पूर्ण जग आहे असं त्याने म्हटलं आहे जेनेलिया आणि रितेश ने लेकासाठी केलेल्या खास बद्दल तुम्हाला काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद