ही मी आहे आणि हा तू कोण आहेस रे म्हणणाऱ्या जेनेलिया वहिनींचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता जेनेलिया वहिनी सोबत या व्हिडिओमध्ये या चिमुरड्याची ही चर्चा सोशल मीडियावर बरीच रंगली हा चिमुरडा आहे जीनीलिया चा मोठा मुलगा रियान यांचे रितेश जेनेलिया सोबत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहे ज्यावर चहा त्यांनी भरभरून लाईक्स कमेंट चा वर्षाव केलाय
जेनेलिया आणि तिच्या दोन्ही मुलांसोबत चे फोटो काय शेअर करत असते नुकताच रियान चा वाढदिवस झाला त्यादिवशी जेनेलियाने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली तिने दोन्ही मुलांसोबत चे गोड फोटो शेअर केले यात ते फार मस्ती करताना दिसत आहे कॅप्शन लिहिताना मात्र ती भावुक झालेले दिसले तिने लिहिले
की माझ्या बाळा माझ्या तुझ्यात लाखो इच्छा-आकांक्षा आणि शुभेच्छा आहेत पण त्या माझ्या आहेत तुझ्या नाहीत त्यामुळेच मी तुला आज वचन देऊ इच्छिते की यापुढे तुझी इच्छा नेहमी माझ्या आधी ठेवेल जेव्हा तुला उडायचं असेल तेव्हा मी तुझे पंख बनण्याचा प्रयत्न करणार नाही तर तुझ्या पंखा खालील वारा होण्याचा प्रयत्न करेल जेव्हा कधी तू पहिले स्थान मिळणार नाही यावर कधीही मी निराश होणार नाही
पण त्याच वेळी तुला दुसऱ्या स्थानाचे महत्त्व पटवून देईल कदाचित तुला दाखवून देईल की रांगेत शेवटच्या स्थानावर असल्यावर स्वतःचे वेगळे पण आहे हे समजावून सांगेल पण तुम्हाला सर्वाधिक खात्री येते की एखाद्याला आनंद देण्यासाठी मी नेहमी तुमच्या समोर असेल तुमच्या नेहमी पाठीशी आणि आजूबाजूला असेल जेणेकरून तुम्ही एकटे पडणार नाही
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्या गोंडस रियानला आणला आमच्याकडून सुद्धा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा तर तुम्हाला रियान साठी जीनेलियाने आणि शेअर केलेली भावुक पोस्ट कसे वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद