सेटवर होत असलेला मानसिक छळ अवहेलना याबद्दल बोलताना अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले अर्थातच तुम्ही यांना ओळखलंच असेल या हे स्टार प्रवाह वरच्या प्रसिद्ध मालिका सहकुटुंब सहपरिवार मधील सूर्याच्या आई म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल अन्नपूर्णा यांनी केलेल्या आरोपांमुळे मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडले त्यावरचे हे प्रकरण थेट पोलिसात पोहोचल अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेतील सहकलाकारां विरोधात दादर पोलीस ठाण्यात 21 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केलीये
त्यांनी आरोप केले की मालिकेतील निर्माते आणि सह कलाकारांनी मला मानसिक त्रास दिला मराठी सिनेसृष्टीत कलाकारांना टिकू दिले नाही गेल्या महिन्यात सहकुटुंब सहपरिवारही मालिका सोडले मात्र ही मालिका सोडल्यानंतर मला मालिकेतून बाहेर काढण्यात आलं अशा अफवा पसरवण्यात आल्या या मालिकेत मला मानसिक त्रास देणे रॅगिंग करणे या यात अभिनेत्यांमध्ये सुनील बर्वे किशोरी अंबिये नंदिता पाटकर दिग्दर्शक का मध्ये भरत गायकवाड यासारख्या छोट्या मोठ्या कलाकारां चा सहभाग आहे
सुनील बर्वे हे मराठीतील मोठा अभिनेता आहे पण त्याने मला सुरुवातीपासूनच त्रास दिलाय इतकच नव्हे तर नंदिता पाटकर आणि किशोरी अंबिये यांनी मला प्रचंड त्रास दिलाय मराठी सिनेसृष्टीत तुमची आहे का हिंदी तेलगू कलाकारांनी मराठी सिनेसृष्टीत काम करून करू नये ही मानसिकता ठेवत असाल तर अशी मानसिकता असलेल्यांनी हिंदी आणि तेलुगू सिनेसृष्टीत काम करूच नये तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे नंदिता ने खोलीतून बाहेर काढण्याचा कट रचला जात असल्याचा त्यांनी सांगितलं नंदिता टॉयलेट अ स्वच्छ ठेवायची
दिग्दर्शक भरत गायकवाड अनेकदा त्यांना म्हातारी म्हणून आवाज द्यायचे तसेच त्यांना सेटवरही अश्लील शिवीगाळ करायचे असे गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केले या सोबतच मला या मालिकेच्या सेटवर इतका त्रास देण्यात आला की मी डिप्रेशन मध्ये गेले अनेकदा मला धमक्या देण्यात आल्या मला अभिनय येत नाही उद्या पासून हिच्यासाठी संवाद लिहू नका सहकुटुंब सहपरिवार या संपूर्ण टीमने एका आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला प्रचंड त्रास दिलाय त्यांचे कधीही चांगले होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे
अन्नपूर्णा हे गेल्या एक वर्षापासून सहकुटुंब सहपरिवार ही मराठी मालिका करताय अनेक टीव्ही मालिकांमध्ये अन्नपूर्णा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली अन्नपूर्णा या मुळात दक्षिण भारतीय आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अन्नपूर्णा यांची ही पहिलीच मराठी मालिका होती सेटवर होणाऱ्या अशा गोष्टी मुळे अभिनेत्रीने मालिका सोडल्याची ही पहिली च वेळ नाही आहे
नुकतीच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर तिनेदेखील सेटवर सहकलाकार कडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे रात्रीस खेळ चाले ही मालिका सोडल्याचं स्पष्ट करत एक पोस्ट शेअर केली त्यामुळे सेटवर कलाकार ना सह कलाकारांकडून मिळणार्या वागणुकीत वर प्रश्नचिन्ह निर्माण केले हा सगळा प्रकार आता एकाच वेळी समोर आल्यामुळे याबद्दल चर्चा रंगू लागल्या या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद