रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला मालिकेतून एक्सिट घेतली शेवंता या व्यक्तिरेखेने मुळे अपूर्वा प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली
पण तिच्या एक्झिट नंतर या मालिकेत नवीन शेवंता पाहायला आहे तुम्ही उत्सुक आहात सालचा कोण असेल नवीन शेवंता शेवंता ही भूमिका अभिनेत्री कृतिका तुळसकर साकारणार आहे
कृतिका गेली अठरा वर्षात थिएटर माध्यमातून कार्यरत असून अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केले कृतिका ही नृत्यांगणा आहे ती कथक विशारद आहे
प्रोफेशनली सायकॉलॉजिस्ट कृतिका आपली आवड जोपासण्यासाठी अभिनय क्षेत्राकडे वळले तर तुम्ही किती उत्सुक आहात नवीन शेवंताला मालिकेत पाहायला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद