बिग बॉस मराठी चा चावडीवर कलाकारांची शाळा घेण्यासाठी महेश मांजरेकर ना जॉईंट करणार हे नवीन पाहूना हा पाहुना कोण आहे याचा अंदाज तुम्हाला लागलाच असेल तुम्ही अगदी बरोबर ओळखलं बिग बॉसच्या चावडीवर बॉलिवूडचा भाईजान
म्हणजेच सलमान खान येणार आहे ओ भाऊ चावडीवर या असं यावेळी भाईजान म्हणजेच सलमान खान म्हणताना दिसतोय भाईजानने या प्रोमोमधून तेव्हा चाहत्यांची मन जिंकली आता सलमान खान सेटवर येऊन काय धमाल करणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे
बिग बॉस मराठी च्या सेटवर सलमान खान पहिल्यांदा येत नाही आहे याआधी बिग बॉस मराठी सीजन 2 मध्ये देखील सलमान खानने हजेरी लावली होती जेव्हा सलमान खान आणि महेश मांजरेकर एकत्र येतात तेव्हा खूप मोठा धमाका पाहायला मिळतो
सध्या या घरात विशाल आणि विकास यामध्ये झालेले राहाडे पाहायला मिळाले विशाल सोनाली मध्ये कुठेतरी धुसपुज देखील चालले त्यातच चावडी च्या दिवशी कोण घरातून बाहेर पडणार आहे त्याचं टेन्शन कलाकारांसोबत चाहत्यांना देखील असणार आहे
आता या मोहोल मध्ये सलमान खान तुफान घेऊन येणार का हे पाहन खरच उत्सुकतेचा आहे सध्या सलमान खान बिग बॉस 15 मध्ये होस्टिंग करतोय काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर यांनी हिंदी बिग बॉस मध्ये हजेरी लावली होती
त्यावेळी बिग बॉस मराठी मध्ये स्पर्धक अभिजित बीचुकले देखील झालंकले होते त्यामुळे तो एपिसोड खास झाला होता त्यामुळे आता चावडीवर महेश मांजरेकर आणि सलमान खान हा एपिसोड नक्कीच खास असणार आहे यात शंका नाही त्यामुळे या एपिसोड ची जितकी उत्सुकता तुम्हाला आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद