बिग बॉस 15 च्या घरात बिग बॉस मराठी सीजन 2 चे वादग्रस्त स्पर्धक अभिजित बीचुकले एन्ट्री घेणार होते आता मात्र कोविड च कारण पुढे देत बिचुकले यांना बिग बॉस 15 टीम मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले
आणि बीचुकले यांच्या जागी अभिनेत्री राखी सावंत एन्ट्री घेणार आहे नुकताच बिग बॉसच्या घरात प्रेस कॉन्फरन्स झाली त्या वेळी बिचुकले म्हणाले होते कोण आहे
राखी सावंत मी ओळखत नाही माझी राखी सावंत सोबत तुलना होऊच शकत नाही यावर रश्मी देसाई म्हणाली राखी सावंत हे मोठं नाव आहे सगळं जग ओळखतं कोण आहे
राखी सावंत आणि त्यानंतर बिचुकले यांची रश्मी देसाईने बोलतीच बंद केली या सर्व प्रकारानंतर का होईना पण बिचुकले बिग बॉस 15 च्या तिच्या घरात जाण्याअगोदर बाहेर झाले तुमचं काय मत आहे यावर बिचुकले कोवीड च कारण देत बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलंय की काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद