इंडियन आयडल मराठी नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय इंडियन आयडल सुरू होताच या शोन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या
स्पर्धक इंडियन आयडल ऑडिशनमध्ये प्रतीक सोळसे नावाचा स्पर्धक स्टेज वर आला आणि त्याने प्रेक्षकांना खूष केलं परीक्षकांनी प्रतीकला त्याच्या कामाविषयी विचारलं
तर तो म्हणाला मी आणि माझे बाबा भाजी विकतो त्यामुळे माझा आवाज वरच्या पट्टीतला आहे एवढेच नव्हे तर प्रतीकला त्यांच्या गायनाचा गुरु विषयी विचारलं तेव्हा प्रतीक म्हणाला
मी आनंद शिंदे यांना माझा गुरु मानतो हे ऐकून परीक्षकांनी प्रतीकला विचारलं की तू कधी आनंद शिंदे यांना भेटणार आहेस का प्रतीक नाही म्हणाला यावर परीक्षक म्हणाले
की आम्ही तुझी आनंद शिंदे यांच्यासोबत एकदा भेट नक्कीच घालून देऊ हे ऐकल्यावर प्रतीक ती खुश झाला आणि प्रतीक ऑडिशनमध्ये त्याच्या सुरेख गाण्यामुळे सिलेक्ट देखील झाला आहे तर तुम्हाला इंडियन आयडल मराठी शो चा पहिला भाग कसा वाटला तसेच प्रतीकचा परफॉर्मन्स कसा वाटला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद