सहकुटुंब सहपरिवार या स्टार प्रवाह वरील मालिकेतील अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल या लक्ष्मी ची मुख्य भूमिका साकारत होत्या त्यांनी आपल्या बाबत काय घडलं याचा सविस्तर व्हिडिओ शेअर करू मालिकेच्या निर्मात्यांच्या आणि कलाकार च्या टीम विरोधात मानसिक त्रास दिल्या बाबत आणि गैरवर्तणूक की बाबत पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे अन्नपूर्णा विठ्ठल या आईची भूमिका साकारत होते पण ही भूमिका साकारत असताना त्यांना खूपच त्रास देण्यात आलं असं त्यांनी तक्रारीत म्हटले आहे मालिकेतून निघून जाण्यासाठी या टीमने शेडयंत्र माझ्या विरोधात रचले होते
ते माझ्यासाठी आजपर्यंत खूपच वाईट अनुभव ठरले आहे एका व्हिडिओतून त्यांनी मालिकेच्या सेटवर घडलेला सर्व प्रकार रडत रडत सांगितला आहे त्यात अन्नपूर्णा यांनी म्हटले आहे की मेकअप रूममध्ये नंदिता धुरी आणि किशोरी अंबिये येतात तेव्हा त्यांनी म्हटलं होतं
की ते सगळे जण झोपायला येतात यावर अन्नपूर्णा यांनी म्हटलं की इथे कोण झोपायला येत कलावंत स्टुडिओ तुमच्या वडिलांची प्रॉपर्टी नाही कोणी तुमच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करत हेच आम्हाला समजत नाही दुसऱ्या दिवशी मला वेगळी भूमिका देण्यात आली
ती देखील त्यांच्या पचनी पडली नाही मी त्यांच्याविरोधात कंप्लेंट केली तर मालिकेच्या सेटवर टेक्निशियन कलाकार लोकांकडे जाऊन माझ्याविरुद्ध खूप काही वाईट सांगितलं गेलं माझी बदनामी केली गेली सेटवर मी पुर्णपणे एकाकी पडले होते मी ज्या महिन्यात मालिका सुरू केली
त्या महिन्यात केवळ पाच ते सहा दिवस मला काम देण्यात आलं पूर्णवेळ रिकामीच बसत होती तरी देखील मालिकेच्या टीम कडून काम नसल्याचे सांगितले आणि माझी बदनामी करत म्हटलं की मी फक्त मेकअप करून बसत होती आणि पैसे घेत होते माझा सिन येतो त्यावेळी त्या म्हातारीला बोलवा असे माझ्या बाबतीत म्हटलं जात होतं मालिकेत अन्नपूर्णा यांना तोंड वाकडे करून बोलावं लागत होतं त्यामुळे त्यांच्या गळ्यावर खूप ताण येऊ लागला होता त्यामुळे शूटिंग मध्ये थांबलो तर तिने माझ्यावर रोष व्यक्त केला मला त्यावेळी सहानुभूती मिळाली नाही
तर त्याचा ओरडा ओरडा खावा लागला सगळ्यांचे पंचवीस ते तीस रिटेक व्हायचे पण माझा एक रिटेक झाला तरी मला डायरेक्ट ओरडा मिळायचा आणि दरवेळी सोरी म्हणायचे पण माझ्या बाबतीत हे जाणून बुजून केलं जायचं मला या मालिकेच्या टीमने खूप दुख दिलं आहे
मी खूप त्रास देखील सहन केला आहे माझ्यावर ओरडा देखील पडला आहे मी या सर्व गोष्टी निर्मात्यांना सांगितल्या त्या वेळी त्यांच्याकडून मला सहानुभूती मिळाली आणि तुम्ही खूप चांगले अभिनेत्री असल्याचे सांगत त्यांनी मालिका सोडू नका अशी विनंती केली
मालिकेच्या कलाकारांनाही त्यांना एकत्रित जमवलं आणि तुम्ही त्यांना टॉर्चर करतात हे चुकीचं असल्याचं सांगितलं तुम्ही जर एका महिलेला हे सर्व त्रास देत आहात हे दिसणे पर्यंत पोहोचला तर प्रोडक्शन हाऊस बंद केलं जाईल आपली मालिकादेखील बंद पडू शकते असं म्हणतात की इतर कलाकारांना आपली चूक लक्षात आली तर प्रेक्षक हो अन्नपूर्णा यांनी या शेअर केलेला पोस्टवर तुमचे मत काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद