रेशीम गाठी मालिका ती मालिका सध्या आघाडीच्या मालिकांपैकी एक आहे मालिकेतील नेहा यश परी आजोबा शेपाली सिंमी या सगळ्या भूमिका घराघरात लोकप्रिय झाल्या पण या सगळ्यात खास करून लक्षात राहते ती म्हणजे यशच्या मित्राची
म्हणजे समीर ची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यश सोबत कायमत सावली सारखा असणारा समीर आता मालिकेत दिसणार नाही अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत संकर्षण मालिकेतून ब्रेक घेतो असे म्हटले जाते आणि ही चर्चा रंगली एका शो च्या प्रो मुळे
झी मराठीवर लवकरच नवा शो सुरू होतोय या शोचं नाव आहे किचन कलाकार या शोमध्ये संकर्षण सूत्रसंचालन करतोय मुळे ह्या सर्व चर्चांना उधाण फुटलाय गैरसमज करून घेऊ नका संकर्षण मालिका सोडणार नाही ब्रेक ही घेणार नाही आहे तर संकर्षण मालिका
आणि कुकिंग ची धुरा एकत्र सांभाळणार आहे किचन कलाकार या शो बद्दल बोलताना संकर्षण म्हणाला की आता भल्याभल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार यावरून असंच दिसतंय की पडद्यावर आणि पडद्यामागील कलाकार या किचनमध्ये कस लागणार आहे
आता हे कलाकार किचन मध्ये कसं कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल या शोची रचना काय आहे संकर्षण सोबत अजून कोण कोण या शोमध्ये झळकणार आहे हे अजून समजू शकलेले नाही संकर्षण ला या कार्यक्रमात सूत्रसंचालनाच्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वजण खूप च उत्सुक आहे मग तुम्हाला संकर्षण आवडतो का तुम्हाला माझी तुझी रेशिम गाठी ही मालिका आवडते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद