कलर्स मराठी वाहिनी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील विनोदी खलनायक सुमुख म्हणजेच अभिनेता मनोज ठाकरे हा 21 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकला आहे
त्याच्या पत्नीचे नाव अश्विनी गोऱ्हे असे आहे अश्विनी ही देखील एक अभिनेत्री आहे तिने अनेक नाटकांमध्ये काम केली आहेत ए टू झेड मराठी कडून
सुमुख आणि अश्विनी चे खूप खूप अभिनंदन तसेच त्यांना खूप सार्या शुभेच्छा तुम्हाला आश्विनी आणि सुमुख ची जोडी कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद