बिग बॉस मराठी 3 मराठी मध्ये या आठवड्या मध्ये मीनल दादू सोनाली विकास आणि मीरा हे पाच जण घरा बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले मुळे आठवड्यातल्या पाच पैकी कोण घरा बाहेर जाणार तर यासाठी बघूया सध्याचा वोटींग ट्रेंड यात आपण शुक्रवारी सुद्धा फायनल वोटिंग ट्रेंड बघणार आहोत पण सुरुवातीच्या वोटिंग ट्रेंड आणि
फायनल वोटिंग ट्रेंड यामध्ये जास्त काही बदल होत नाही पण जे डेंजर झोनमध्ये आहे त्यापैकी एक जण घराबाहेर जातोच पण आजपर्यंत बघितला आहे तर मंडळी आता बघूया सध्याचा वोटिंग ट्रेंड एक नंबर वर आहेत विकास पाटील म्हणजेच विकास पाटील व सर्वधिक ओट मिळत आहेत त्यानंतर दोन नंबर वर आहे
सोनाली पाटील तीन नंबर वर आहेत मिलन शाह 4 नंबर आहेत मीरा जगन्नाथ आणि पाचव्या नंबरवर आहे दादुस म्हणजे संतोष चौधरी म्हणजे त्या वोटिंग ट्रेंड नुसार डेंज झोनमध्ये आहेत मीरा आणि दादुस त्यातून विकास सोनाली आणि मीनल यांच्यापेक्षा दादुस ला फार कमी ओट मिळत आहे त्यामुळे आठवड्यात मिरा किंवा दादुस दोघांपैकी एक जण घराबाहेर जाईल
मंडळी दादुस आणि मीरा यापैकी दादुस फार कमजोर स्पर्धक आहेत त्यामुळे कदाचित दादुस घरा बाहेर जातील असा अंदाज आहे पण मी सुरुवाती पासून बिग बॉस चे दादुस वर विशेष प्रेम दिसते त्यामुळे कदाचित बॉसने दादूसला सेफ करायचं ठरवलं तर मग स्नेहा वाघ सारखं मीरा जगन्नाथ ला घराबाहेर काढण्यात येऊ शकतो पण हे नक्की आहे डेंजर झोन मधील मीरा
किंवा दादुस यापैकी एक आठवड्यात घराबाहेर जाईल तुम्हाला काय वाटतं मीरा किंवा दादुस या दोघांपैकी या आठवड्यात घराबाहेर जाईल
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद