सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ खळखळून हसवणारे तर काही व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवणारे असतात काही व्हिडिओ मधून महत्त्वाचे संदेश देण्याचा प्रयत्न केलेला असतो पण अनेक जण सोशल मीडियाचा वापर फक्त मनोरंजनासाठी करतात आणि सोडून देतात
त्या व्हिडिओ मधून मिळालेला संदेश घेण्याचा प्रयत्न करत नाहीत सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक जोडपे समुद्रात बोटीवर पॅराशुट राइट् चा आनंद घेण्यासाठी आले आहेत ते पॅराशुट राईड साठी आकाशात झेप घेतात
तर बोटीवरील बाकी लोक त्या पॅराशुट ची दोरी पकडून ती खेचत असतात पण ती दोरी मध्येच तुटते आणि ते जोडपे थेट समुद्रात पडते त्यांच्या आधारासाठी आजूबाजूला कोणतीही वस्तू नाही
त्या जोडप्याचे समुद्रात पडल्यानंतर काय झालं त्याची माहिती मिळू शकले नाहीत पण पॅराशुट रायडिंग चा कोणताही अनुभव नसताना असं धाडस करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करायला हवा असा संदेश यातून आपल्याला नक्कीच घ्यायला हवा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद