श्रीमंत मुलीने ऑनलाइन लग्न ठरवले पण तिच्यासोबत जे घडले ते पाहून धक्का बसेल

लिफ्टमधून बाहेर येऊन अमृताने तिच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटचे दार उघडले भराभर सगळे लाईट लावून बेडरूमचा एसी कशी चालू करून ती रेस्टिंग चेअर वर रेरली डोळे मिटून ती आज अति शोषण बद्दलच्या विचारात हरवलेली काय करत असेल पोचलास का बेंगलोरला उद्याच्याला आपल्या फ्लॅटचा ताबा मिळेल पुढच्या विकेंड ला जाउया बेंगलोरला फ्लॅट बघायला म्हणजे इंटेरियर डिझायनर सोबत बोलून ठरवून लग्न आधीच फ्लॅट डेकोरेट करून घेता येईल दोन वर्षांपूर्वी आशुतोष जोशी चे मॅट्रिमोनी साइटवर प्रोफाइल पाहून

अमृताने त्याला इमेल केले दोघेही एकमेकांना भेटले दोन-तीन भेटींतच दोघे एकमेकांना अनुरूप वाटले आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले साधारणतः तिशीची अमृता साने मूळची नाशिकची कॉम्प्युटर सायन्समध्ये एमटेक झालेली मोठे मल्टिनॅशनल आयटी कंपनीत मॅनेजर मुंबईतील पॉश एरियात भाड्याने वण बेडरूम फ्लॅट घेऊन राहत होती तिचे वडील त्याच्या लहानपणीच गेले शिक्षिका असलेली आई लहान भावाबरोबर नाशिक मध्ये राहत होते बालपणीच आईला पारखा झालेला दिसला अत्यंत देखणा आशुतोष

त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा बी टेक झाल्यावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑफिसर म्हणून बेंगलोरला पोस्ट होता त्याच्या वडिलांचा इम्पोर्ट एक्सपोर्ट चा मोठा बिझनेस होता त्यानिमित्त सध्या बऱ्याच दिवसांपासून ते कॅनडा मध्ये राहते ते दोन तीनदा प्रयत्न करून घेईल अमृताचा आणि तिच्या आईचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता आशुतोष मतेही नाही म्हणण्यासारखे काहीच नसल्याने अमृताच्या आईची या लग्नाला हरकत असण्याचे काही कारण नव्हते फक्त एकदा तिला त्याच्या वडिलांना भेटायची इच्छा होती पण या ना त्या कारणाने अजूनही त्यांच्या भेटीचा योग आला नव्हता

गेल्या दोन वर्षात आशुतोष सोबत घालवलेले सुंदर क्षण अमृताचा मिटल्या डोळ्यात पुढे साकारत होते गोड बोलणे असलेला पहिल्या भेटीतच तिच्या मनात भरला होता बऱ्याच वीकेंडला अमृताला भेटण्यासाठी तो फ्लाईटने बेंगलोर ऊन मुंबईला त्याच्यासोबत हॉटेल शॉपी सिनेमा दोन दिवस कसे जायचे तिला कळायचे ही नाही त्याच्या सोबत जागवलेल्या बेफान धुंद रात्री आठवण तिच्या अंगभर रोमांच फुलले लग्न दोन महिन्यांवर आले होते दोघांनीही कोर्ट मॅरेज करून अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींना जंगी पार्टी द्यायची ठरवले होते भारी सॅलरी पॅकेज असलेल्या

अमृताने आपल्या पगारातून स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी पहिल्यापासूनच पैसे बाजूला ठेवले होते तिचे स्वतःचे घर तिचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते आशितोष ने बेंगलोरला एका ब्रोकरच्या मार्फत दोन बेडरूमचा फ्लॅट बुक केला होता 90 लाखांच्या फ्लॅट साठी 20 लाख कर्ज काढून बाकीचे 35 35 लाख दोघांनी टाकायचे ठरवले होते अमृताने परवाज बेंगलोर मधील तन्मय गोसावी दुसरी नावाच्या बिल्डर च्या अकाउंटला 35 लाख ऑनलाईन ट्रान्सफर केले होते भविष्याची सुंदर स्वप्न रंगवणारी अमृता खूपच आनंदात होती आकाशात उंच उडणार्‍या पक्ष्यांप्रमाणे तिचे मन हलके झाले होते

मोबाईलच्या रिंगणे तिची तंद्री भंगली बेंगलोर हून के प्रसाद नावाच्या पोलीस इन्स्पेक्टर चा फोन होता तिने तन्मय गोसावी नावाच्या माणसाला पैसे ट्रान्सफर केले त्याबद्दल चौकशी करत होते त्या संदर्भात उद्या ते तिला भेटायला येणार होते अमृता काळजी पडली अमृता काळजी होती तिला शंका आली ज्या तन्मय गोसावी ला पैसे ट्रान्सफर केले आहे तो फ्लूड तर नाही असे असल्यास आपले चांगले आर्थिक नुकसान होणार तिने काळजीतच आशुतोषला फोन लावला त्याचा फोन स्विच ऑफ लागला त्यानंतर वारंवार फोन लावून

हे त्याचा फोन बंद असल्याचा ऑपरेटर चा मेसेज आला अमृताच्या मनातले अश्रू तुला काय झाले कधी फोन स्विच ऑफ ठेवत नाही तू कुठल्या अडचणी तर नसेल ना रात्रभर आशुतोषच्या काळजीने तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही सकाळी दहाच्या सुमारास इन्स्पेक्टर प्रसाद आपल्या 2 सहकार्‍यांसह तिच्या घरी आले मॅडम तुम्ही तन्मय गोस्वामी ला ओळखता का ट्रॅक्टर प्रसाद ने तिला प्रश्न केला नाही त्यांना मी कधी भेटली नाही पण ते बेंगलोर चे मोठे बिल्डर आहे तुमच्या फ्लॅटची रक्कम त्यांच्या अकाउंट ला ऑनलाईन ट्रान्सफर केले तुम्हाला कोणी सांगितले ते बेंगलोर चे बिल्डर आहेत

म्हणून आशुतोष जोशी म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मग एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी त्यांनी तुम्हाला सांगितले असणार अशितोष सांगण्यावरूनच मी 35 लाख तन्मय गोस्वामी च्या अकाउंटला ट्रान्सफर केले इन्स्पेक्टर प्रसाद विचारात पडले पुढच्याच मिनिटाला त्यांनी खिशातून एक फोटो काढून तिच्यासमोर धरला आणि विचारले हा तुमचा होणारा नवरा आहे का हो हा अशितोष चा फोटो आहे त्याचा फोटो तुमच्याजवळ कसा मॅडम आशुतोष जोशी नसून तन्मय गोस्वामी आहे

काहीतरी काय बोलताय इन्स्पेक्टर अमृता रागाने म्हणाली सॉरी मॅडम आहे पण हे खरे आहे मॅट्रिमोनी अँप साइटवर स्वतःची प्रोफाईल अपलोड करून त्यावर खोटी माहिती टाकून ऑफिसर असल्याचे भासवून त्यासाठीचे बनावट आयडी कार्ड वापरून उच्चशिक्षित हायप्रोफाईल मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा त्याचा धंदा आहे त्याच्या विरुद्ध चार मुली कंप्लेंट आहेत तो फरार आहे आणि पोलिस त्याच्या शोधात आहे इन्स्पेक्टर चे बोलणे ऐकून अमृताच्या पायाखालची जमीन सरकली फार मोठा मानसिक धक्का बसला त्यात त्याने तिला भोवळ आली आणि ती जमिनीवर कोसळली अमृता शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पीटलच्या स्पेशल रूम मध्ये होती तिच्या उशाशी तिची आई बसली होती सर्व प्रसंग आठवून ओक्साबोक्शी रडू लागली एवढी उच्चशिक्षित प्रोफाइल मुलगी मात्र एका बहुरूपी नराधमाने तिचे तन-मन-धन सर्वच लुटले होते

मित्रांनो ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे 2014 ते 2016 दरम्यान तन्मय गोस्वामी नावाच्या व्यक्तीने आठ मुलींची या प्रकारे फसवणूक करून त्या सगळ्यांचे एकूण दीड कोटी रुपये लुबाडले मेट्रो वन साईड वर खोटे प्रोफाइल तयार करून तिशितल्या अ विवाहित मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्याची आर्थिक फसवणूक करणे मेट्रोमनी साईटवरील दहापैकी सात तो फाईल बनावट असतात ते मुंबईतील एका प्रसिद्ध सायबर कॅफे तज्ञांचे मत आहे तेव्हा अशा साइट्सवर लग्न ठरवताना शक्य तेवढी काळजी घेणे आवश्यक आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *