बिग बॉस मराठी च्या घरात दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेत अभिनेत्री निथा शेट्टीने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती निथा च्या घराबाहेर जाण्याने तिच्या चाहत्यांनी नाराजगी सुद्धा व्यक्त केली होती
पण नीता ने सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह पने घेतल्या नीता तशी सोशल मीडियावर सुद्धा भरपूर ऍक्टिव्ह असते ती सोशल मीडिया वरून तिच्या चाहत्यांशी गप्पा मारत असताना
तिला एका चाहत्याने मीनल कशी वाटते तुम्हाला असा प्रश्न विचारला त्यावर नीथाने एकदम झक्कास खिलाडी असं उत्तर दिलं तर तुम्हाला सुद्धा मीनल शहा कशी वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद