गेल्या अनेक वर्षापासून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन झाले आहे वयाच्या 58 यावर्षी त्यांनी मुंबईतील सेवन हिल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला
त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले होते नाटक मालिका चित्रपट अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या
भ्रमाचा भोपळा गेला माधव कुणीकडे ही नाटके त्यांनी तुफान गाजली होती या नाटकाप्रमाणे चक्कर या चित्रपटातील त्यांची भूमिका ही विशेष लोकप्रिय ठरली होती
विशेष म्हणजे त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले होते मिसेस तेंडुलकर कोई अपना सा था ऐसा कभी सोचा ना था सफर बसेरा कही तो होगा या हिंदी मालिकेत झळकल्या
आपल्या सोबत तुझं माझं जमतंय की या मराठी मालिकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती त्यांच्या पश्चात त्यांचे पती आणि विवाहित मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे तर तुम्हाला अभिनेत्री माधवी गोगटे आवडता का त्यांचा कोणता मालिका चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद