झी मराठी वाहिनीवरील ती परत आली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे दिसून येत आहे 16 ऑगस्ट 2019 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता
मात्र मालिकेला प्रेक्षकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने आणि टीआरपी कमी असल्याने ती परत आली ही मालिका अल्पावधीतच आटोपती घेण्यावर भर दिला जात आहे
समोर आलेल्या प्रोमो वरून असे दिसत आहे की या मालिकेच्या जागी देव माणूस दोन्ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे येत्या काही दिवसात देव माणूस लोकप्रियता मिळवलेली
मालिका पुन्हा एकदा नव्या रूपात पाहायला मिळणार अशी शक्यता वर्तवली जाते देव माणूस 2 या मालिकेचा पुढचा भाग लवकरच म्हणजे डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
अशी चर्चा रंगली आहे माणूस या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती मालिकेचा शेवट मात्र अर्धवट राहिल्याने ही मालिका शक्यतो अधिक खात्रीदायक होताना दिसत आहे
येत्या काही दिवसात मालिकेबाबत लवकरच जाहीर करण्यात येईल पण सोशल मीडियावर देव माणूसके या मालिकेचा प्रोमो आला आहे यावरून असेच दिसत आहे
की देव माणूस ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ती परत आली ही मालिका काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे हे मात्र निश्चित झाला आहे तर देव माणूस 2 ही मालिका तुम्हाला पाहायला आवडेल का देव माणूस 2 या मालिकेत कोणकोणते कलाकार तुम्हाला पाहायला आवडतील
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद