बायकोच्या आरोपानंतर अनिकेतने सोडले मौन मग दहा महिने गप्प का बसली

दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने तिचा पती अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी अलंकार पोलीस चौकी तक्रार केली होती नेहा चव्हाण ही अनिकेत विश्वासराव याच्यासोबत 2018 साली विवाहबद्ध झाली होती मात्र लग्नानंतर डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान तिची शारीरिक

आणि मानसिक छळवणूक केली असल्याचे तिने या तक्रारीमध्ये म्हटले आहे अनिकेत मला लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देतो मारहाण गळा दाबून जीवे मारण्याच्या धमक्या देतो शिवाय मी त्याच्या पेक्षा वरचढ ठरू नये म्हणून त्रास देतो असेही तिने तक्रारीत म्हटले आहे स्नेहा सध्या पुण्यातील कोथरूड येथे तिच्या माहेरी राहत आहे ती राहात असलेली

हद्द अलंकार पोलीस ठाण्यात येत असल्याने तिने ही तक्रार तिथे नोंदवली होती असे पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांनी म्हटले आहे हे सर्व आरोप होत असताना अनिकेत विश्वासराव यांनी मात्र काही काळ मौन बाळगले होते मात्र आपल्या विरोधात हे षडयंत्र रचले जात असलेले पाहुन नुकतेच त्याने स्नेहाच्या तक्रारीवर प्रतिक्रिया दिली आहे

त्यात त्यांनी म्हटले आहे की स्नेहा चव्हाण 5 फेब्रुवारी 2021 पासून माझ्या सोबत राहत नाही 5 फेब्रुवारी रोजी ती घर सोडून माहेरी निघून गेली होती जाताना तिने सोबत सोन्याचे दागिने देखील घेतली होते तिला माझ्यापासून विभक्त व्हायचं होतं त्यामुळे तिने माझ्याकडे पंचवीस लाखांची पोटगी देखील मागितली होती मी तिला नकार दिला होता शिवाय कायदेशीर रित्या आपण कोर्टात जाऊन

घटस्फोट घेऊ असं म्हटल्यावर स्नेहा आणि तिच्या कुटुंबीयांना कडून मला धमक्या येऊ लागल्या मी जर पैसे दिले नाही तर माझं नाव बदनाम केले जाईल अशी धमकी मला मिळाली होती पण या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं फेब्रुवारी महिन्यापासून स्नेहा माझ्या सोबत राहत नाही तिची जर छळवणूक होत होती तर हे सांगायला तिला दहा महिने का लागतात

आपल्यावर अत्याचार होतोय हे दहा महिने तिला जाणवलं का माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने आमचे विरोधात तक्रार दाखल का केली माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या आनंदा तिला पावला नाही नेहा आणि तिचे कुटुंब आमच्या विरोधात षडयंत्र रचत आहे आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास देत आहेत असे अनिकेत विश्वासराव याचे म्हणणे आहे या सर्व प्रकरणानंतर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा धक्का बसला

अनिकेत आणि स्नेहा यांच्या आयुष्यात असं काही घडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं सोशल मीडियावर या दोघांचे अनेक फोटो मन मोहून घेतात त्यामुळे यांच्या आयुष्यात असं काही घडेल याची कल्पनादेखील कोणी केली नसेल तर स्नेहा चव्हाण यांच्यानंतर अभिनेता अनिकेत विश्वासराव यांनी शेअर केलेली या पोस्ट बद्दल असे काय म्हणणे आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *