यासाठी प्राजक्ताने मानले छगन भुजबळ चे आभार

अभिनेत्री प्राजक्ता माळी ची एक पोस्ट सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते या पोस्टमध्ये तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले टाकून तुमच्याही भुवया उंचावल्या असतील तुम्हाला प्रश्न पडला असेल

की प्राजक्ताने सगळ्यांचे आभार काबर मानले असावे कारण अस आहे आज प्राजक्ताची ओळख फक्त अभिनेत्री म्हणून मर्यादित नाही तर ती एक कवयित्री म्हणून ओळखले जाते आपण सगळे जाणतोच प्राजक्ताचा पहिला काव्यसंग्रह प्राजक्ता प्रभा हा वाचकांच्या आवडीची उतरला आहे

त्या काव्यसंग्रहाचे तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली यावेळी भुजबळ यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती त्यानिमित्त प्राजक्ताने त्यांचे आभार मानले तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आज प्राजक्ता प्रभा काव्यसंग्रह प्रकाशित होऊन पाच महिने झाले आणि काल तिसरीआवृत्ती प्रकाशित झाली

तीही अखिल भारतीय साहित्य चहा पूर्वरंगात झालं माझं भाग्य त्यावेळी तिने राशी ग्रंथ प्रकाशन साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आणि भुजबळ साहेब यांचे मनापासून आभार मानले प्राजक्ताला आपण द्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात पाहतो

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोबत तिच्या ग्लॅमर लूकची सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते याशिवाय नुकत्याच पांडू सिनेमातील रिलीज झालेल्या जाणता राजा या गाण्यात आपण तिची झलक पाहिली होती याशिवाय ती तेजस्विनी पंडित च्या प्रोजेक्टमध्ये लवकरच झळकणार आहे

प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते चैती च्या गोड भाज्यांची चर्चाही सोशल मीडियावर रमताना दिसून येते प्राजक्ता त्यांच्यासोबत गोड व्हिडिओज कायमच सोशल मीडिया शेअर करत असते चहा ते यांच्या तिघींची व्हिडिओ ची नेहमीच वाट पाहत असतात तुम्ही प्राजक्ताचा प्राजक्ता प्रभा हा काव्यसंग्रह वाचलाय का तो तुम्हाला आवडला का

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *