पूर्ण आयुष्य आनंदात आणि सुखाने जगणाऱ्या लोकांच्या 7 सवयी

मित्रांनो आज आपण आयुष्यात प्रत्येक कृती फक्त एका गोष्टीसाठी करतो ती कोणती गोष्ट माहिती आहे की ती आहे आनंद पण खरंच आपल्याला हवा असलेला आनंद मिळतोका मनातल्या मनात उत्तर द्या कारण ज्या प्रकारे लोक आज स्ट्रेस डिप्रेशनमध्ये चालली आहे ते बघता हा आनंद कुठेतरी हरवला आहे असे वाटते ते आज मी तुम्हाला आयुष्यभर आनंदी आणि सुखी राहणाऱ्या लोकांच्या 7 सवयी सांगणार आहे या सवयी जर तुम्ही लावून घेतल्या तर तुम्हाला खात्री देऊन सांगतो तुम्हाला आनंदी होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही

प्रत्येक सवय आयुष्य बदलली आहे पण शेवटच्या दोन खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे शेवटपर्यंत वाचा पहिली आहे आनंदी लोकं प्रत्येकामध्ये चांगले शोधण्याचा प्रयत्न करतात मग ती व्यक्ती असो किंवा परिस्थिती मित्रांनो डोळे बंद करून कमळाचे फूल डोळ्यासमोर आणा तुम्हाला किती छान वाटेल नाही का पण जर तुम्ही चिखलाचा विचार केला ज्याच्या मध्ये कमळ उमलते तर तुम्हाला किळस येईल आताही चॉईस आपल्या हातात आहे की आपण कुठे लक्ष देतो कमळावर की चिखलावर अनेक लोकांना सवय असते की समोरच्याच्या फक्त दुर्गुणांवर लक्ष द्यायची

त्याच्या दोषांवर बोट ठेवायची पण आनंदी लोकं नेहमी समोरच्या मध्ये चांगले शोधण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक परिस्थितीमध्ये काय चांगले आहे हे शोधायचा प्रयत्न करतात त्यांना माहिती असते निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊन दूर गुणांकडे लक्ष देऊन आपले मन खराब होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा परिस्थितीमध्ये चांगले शोधायचा प्रयत्न करा दुसरी सवय आहे आनंदी लोक प्रत्येक कामात आनंद घेतात मग ते काम त्यांना आवडत असो किंवा नसो

आनंदी लोकांना प्रत्येक कामाचा आनंद घ्यायला आवडतो ती लोक एक तर आवडीचे काम करता किंवा म्हणजे मग जे काम आहे त्यामध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करतात आपला दिवसातला अर्धा पेक्षा जास्त वेळ कामांमध्ये जातो आणि तेच काम आपण रडत खडत करत असू तर तुम्हाला कोणी आनंद ठेऊ शकत नाही जे लोक आपल्या नोकरीचा किंवा व्यवसायाच्या आनंद घेतात त्यांचा प्रत्येक दिवस उत्साह मध्ये सुरू होतो त्यांना कसलीच भीती नसते त्यामुळे एक तर आवडीचे काम करा किंवा कामामध्ये आनंद शोधा तिसरी सवय आहे

आनंदी लोकांमध्ये लवचिकता असते मित्रांनो अनेक वेळा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही अशा वेळेस आपली चिडचिड होते आपण नशिबाला दोष देतो दुःखी होतो पण आनंदी असताना लोकं त्या सर्व गोष्टी लवकर स्वीकारतात आणि पुढच्या कामाला लागतात त्यांच्यामध्ये लवचिकता असते ते आग्रह धरत नाही ती कोणती गोष्ट अशीच झाली पाहिजे तशीच झाली पाहिजे कारण त्यांना माहिती असते आग्रह धरल्याने त्रास आपल्यालाच होणार आहे आनंदी लोक कुठल्याही परिवर्तनाला घाबरत नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सहज मिसळून जातात

चौथी सवय आनंदी लोकांमध्ये क्षमा मागायची आणि क्षमा करायची सवय असते मित्रांनो ही सवय लोकांना सर्वात जास्त आनंद ठेवते कारण या सवयी मुळे आपल्या मनात कोणाबद्दलही राग द्वेष तिरस्कार रहात नाही आनंदी असनारे लोकं छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेत नाही वेळ आल्यावर ते आपल्या चुकीची माफी मागतात आणि दुसर्‍यांना माफ करतात आणि फक्त दुसऱ्याला नाही स्वतःला सुद्धा ते माफ करतात कारण की माफी मागितल्याने आणि माफ केल्याने मन एकदम हलके होते मनामध्ये फालतू विचार आपल्या त्रास देत नाही

आणि त्यामुळे तुम्ही सदैव खुश राहता पाचवी सवय आनंदी लोक नेहमी आपल्या आपल्या आतल्या आवाजाची ऐकता सगळे करतात म्हणून मी पण तेच करतो किंवा करते हे आनंदी लोकांना आवडत नाही ते सल्ले सर्वांकडून घेतात पण तेच करतात जे त्यांना आतला आवाज सांगतो कारण त्यांना आपल्या आतल्या आवाजावर पूर्ण विश्वास असतो अशा वेळेस ते लोक काय म्हणतील याचा विचार करत नाही सहावी सवय आनंदी लोक कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवत नाही आनंदी राहणारे लोक कोणावर जास्त अवलंबून नसतात

आणि कोणाकडून ते जास्त अपेक्षा सुद्धा ठेवत नाही कारण त्यांना माहिती असते जेवढे जास्त आपण अपेक्षा ठेवू तेवढे जास्त आपण दुःखी होऊन कारण प्रत्येक वेळी समोरचा आपल्या अपेक्षांवर खरा उतरणार नाही आणि तेव्हा अपेक्षा भंग होते तेव्हा मनामध्ये राग द्वेष ईर्षा दुःख आणि अविश्वास निर्माण होतो त्यामुळे आपण दुःखी आणि निराश होतो त्यामुळे लोकांकडून अपेक्षा ठेवणे बंद करा स्वतःवर विश्वास ठेवा सातवी सवय आहे आनंदी लोकं आपली तुलना दुसऱ्या बरोबर करत नाही मित्रांनो मला वाटतं

आजच्या सोशल मीडियाच्या काळात लोकांचे सर्वात मोठी दुःखाचे कारण काय असेल तर ते आहे दुसऱ्यांबरोबर तुलना करणे फेसबुक इन्स्टावर दुसऱ्याचे फोटो पाहून आपल्याला वाटते हा कुठे कुठे फिरायला जातो मी कुठे जात नाही आणि त्यांनी ही गाडी घेतली हा मोबाईल घेतला मीच का एन्जॉय करत नाही आजकाल लोकांना स्वतःच्या उखाणे जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास होत नाही जेवढा त्रास त्यांना दुसऱ्याचे सुख पाहून होतो पण मित्रांनो तुम्हाला आयुष्यात खरच आनंदी राहायचे असेल तर स्वतःची तुलना दुसऱ्या बरोबर करू नका

या निसर्गाने परमेश्वराने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे प्रत्येका मध्ये काही विशेष टॅलेंट दिले आहे त्याच्यावर फोकस करून ते टॅलेंट विकसित करायचा प्रयत्न करा मित्रांनो या होत्या आनंदी आणि सुखी असणाऱ्या लोकांच्या 7 सवयी त्या सवयी पैकी तुम्हाला कोणत्या सवयी अमलात आणणार

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *