मराठी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सगळी प्रकरणं सध्या वादामुळे गाजताय क्रांती रेडकर या प्रकरणानंतर विक्रम गोखले यांचा प्रकरण सध्या गाजत आहे
आता या सगळ्या वादाच्या भोवऱ्यात अभिनेता आरोह वेलणकर यांनी देखील उडी घेतली आहे आरोह ने एक ट्विट केली आहे काय केली आहे ट्विट पाहूया
क्रांती रेडकर च्या वेळेस गप्प बसलेले सो-कॉल्ड कलाकार सगळे विक्रम पोकलेन वर टीका करायला लागले त्यावेळेस घाबरले होते बहुतेक आरोह हा नेहमी सोशल मीडियावर त्याची राजकीय भूमिका स्पष्ट पने मांडत असतो
सध्या आरोह क्रांतीला आणि विक्रम गोखले यांना सपोर्ट करताना दिसतोय त्याने ट्विटरवर क्रांती च ट्विट देखील शेअर केलं होतं मग तुम्हाला काय वाटतं कोणते कलाकार योग्य भूमिका घेतात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद