मराठी मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे ऋता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तिच्या आजवरच्या भूमिकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसले
नुकतच ऋताने सोशल मीडियावर दिग्दर्शक प्रतीक शहा सोबतचा फोटो पोस्ट आपल्या प्रेमाची कबूली दिली तिच्या या फोटोवर मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी कमेंट करत
शुभेच्छा दिल्या ऋताचा प्रतिक शाह हा प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शहा यांचा मुलगा मुग्धा यांनी मराठी हिंदी गुजराती या तीनही भाषांमधून नाटक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले
मुग्धा शहा यांनी बे दुने साडे चार मिस मॅच माहेर माझं हे पंढरपूर पूछो मेरे दील से संभाव असंभव अशा मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या तसच
हिंदी मालिका विश्वात मुग्धा यांची विशेष ओळख तसंच ऋता आणि मुग्धा यांनी सुद्धा एकत्र काम केले असं स्वतः मुग्धाने सोशल मीडिया और दिली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद