झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत झळकणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे इने नुकताच तिच्या खर्या प्रेमाची कबुली दिली म्हणजेच
अभिनेत्री हृता दुर्गुळे ही खरे आयुष्यात प्रेमात पडली तिच्या खऱ्या आयुष्यातील बॉयफ्रेंड चे नाव आहे प्रतिक शाहा नुकताच ऋताने आणि प्रतीक सोबत चे फोटो शेअर करा
एक प्रकारे तिच्या प्रेमाची कबुलीच दिली प्रतिक हा गुजराती असून तो दिग्दर्शक आहेत तसेच प्रतिभा अभिनेत्री मुग्धा शहा यांचा मुलगा आहे ऋताने तिच्या प्रेमाबद्दल खुलासा केल्याने
अनेक मराठी कलाकारां चेअभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या तर मंडळी ऋता दुर्गुळे आणि प्रतिक शहा यांची जोडी तुम्हाला कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद