ये चिकणे चल आता है क्या या हकेची त्याला सवय झाली होती त्याचं नेमकं काम मुंबईतील कामाठीपु-यात त्याच गल्लीत असायचं ते दृश्य सुरुवातीला त्याला विचित्र वाटलं मात्र नंतर सवय पडली तो आप टिकल फायबर पायसन असल्याने आणि त्याच्या कंपनी च टॉवर तिथेच होतं त्याला सतत तिथे जावं लागायचं नेमकी ती तिथे उभी असायची
क्लाइंट ची वाट बघत तिने काही विचारलं ला जायचा तिच्या कडे न बघता आपलं काम करून निघून जायचा त्याच्यासोबत येणारा सहकारी म्हणायचा जा की एक दिवस एवढी बोलते
तर गपे इतकाच बोलायचं ती मात्र तो दिसला की तिचं चालू ठेवायची नंतर मात्र तिच जास्त बोलायला लागली सिर्फ तेरे लिये सारा मजा दुंगी हा कभी एक दिवस त्याच्या मनात तीच रोजच ऐकून जाव वाटलं
आणि तो गेला ही आहे त्याला हे अनपेक्षित होतं तिने त्याच्या हाताला धरून त्या छोट्याशा लॉज मध्ये नेलं त्याच्या मनात भीती आत गेल्यावर तिने नेहमीप्रमाणे सगळे कपडे झटक्यात दूर केले
त्याच्या समोर ती निवरस्था होती त्याने भीतीने तिच्या कडे बघितलं शरीरावर त्याचं लक्ष गेलं आणि असंख्य जुन्या जखमा दिसल्या आणि त्यात काही सिगारेटच्या चटक्याच्या होत्या
तर काही ब्लेडने मारलेल्या जखमा होत्या जखमा तर भरल्या होत्या मात्र अजूनही जशीच्या तशी दिसत होती ते बघून स्वतःचीच लाज वाटली आणि राग यायला त्याने तुझ्या वेळेचे पैसे नकार दिला
वरही बाजूला ठेवले आणि डोळ्यातलं पाणी लपवत तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवसापासून तो तिला परत त्या गल्लीत कधीच दिसला नाही मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद