प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे याआधी त्यांनी स्वामिनी या मालिकेत पेशवे घराण्यातील गोपी बाई यांची व्यक्तिरेखा साकारली होती
ती बरीच गाजली होती त्यानंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत पण मराठी मालिकेत नाही तर हिंदी मालिकेत ही मालिका देखील
पेशवेकालीन ऐतिहासिक मालिका आहे श्रीमंत पेशवा बाजीराव यांची पत्नी काशीबाई यांच्यावर आधारित ही मालिका असून ही मालिका झी टीव्हीवर प्रदर्शित होईल
काशीबाई बाजीराव बल्लाळ असं या मालिकेचे नाव असून या मालिकेत बाजीराव पेशव्यांची आई राधाबाई यांची आई ची भूमिका साकारणार आहे ऐश्वर्या नारकर यांना पण शेवटचं श्रीमंता घरची सून या मालिकेत पाहिलं होतं
त्यानंतर चहाते छोट्या पडद्यावर कधी परतणाऱ्या ची वाट पाहत होते त्यानंतर आता मालिकेतील ऐश्वर्या यांचा लुक आता हिरव्या रंगाची साडी कपाळावर लाल टिकली अंबाडा अशा लूकमध्ये त्यात पेशवीण बाई म्हणून शोभून दिसता आहे
ऐश्वर्याने सोशल मीडियावर बऱ्याच एक्टिवा असतात त्यांचे वेस्टन तसेच साडीतील घायाळ करणारे फोटो चाहत्यांचे नेहमीच लक्ष वेधून घेत असतात तर मग ऐश्वर्या नारकर यांनी छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद