राजा राणीची जोडी या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार तिचं खरं प्रेम भेटलं पण शिवानी चा खरं प्रेम कोणती व्यक्ती असून तिचे आवडते लाडके दोन ससे आहेत
शिवानी ने त्यांचे नाव सांबा आणिकाली असे ठेवले आहे शिवानी हे आधीपासूनच प्राणीप्रेमी आहे त्यामुळे सेटर किंवा इतर ठिकाणी भेटलेला प्राण्यांची तिला लगेच भुरळ पडते
शिवानीला सेटवर दोन गोंडस ससे भेटले मग तुम्हाला शिवानी आणि सशांचे फोटो कसे वाटले शिवानी ची राजा राणीची गं जोडी मध्ये संजू ही भूमिका तुम्हाला कशी वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद